नेहा चौधरी
भारतात आजही लग्नाला अतिशय महत्त्व आहे. दोन जीवासोबत हे नातं दोन कुटुंबाच असतं. पण बदलत्या सामाजित परिस्थितीनुसार त्यात अनेक बदल होताना दिसत आहे. आज तरुण तरुणी एकटे राहणे पसंत करत आहेत.
Shardiya Navratri 2024 : हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्त्वाचा आणि खास मानला जातो. या काळात 9 दिवस उपवास करुन दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा करण्यात येते.
Harshvardhan Patil : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आपल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात जाणार हे काही नवीन नाही.
Lata Mangeshkar Birth Anniversary 2024 : गानसम्राज्ञी आणि शास्त्रीय गायक पं दीनानाथ मंगेशकर यांच्या ज्येष्ठ कन्या लता मंगेशकर आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत.
Beed News : प्रेम विवाह केल्यामुळे गावकरी असो किंवा घरच्यांचा रोष सहन करावा लागतो. यातून अनेक संतापजनक बातम्या समोर येतं असतात.
Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) पडघम लवकरच वाजणार आहे.
Panchang 28 September 2024 in marathi : आज पितृ पक्षातील इंदिरा एकादशी आहे. इंदिरा एकादशी विशेषत: पितरांच्या उद्धारासाठी विशेष महत्त्व आहे.
Food in Shradh Pitru Paksha : सध्या पितृपक्ष पंधरवरडा सुरु असून येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत तो असणार आहे.
Panchang 24 September 2024 in marathi : आज पितृपक्ष श्राद्धमधील सप्तमी तिथी आहे. पितृ पक्ष पंधरवडा हा पितरांच्या प्रसन्न करण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे.