नेहा चौधरी
Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 may 2024 in Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या या आठवड्यात गुरु वृषभ राशीत अस्त होणार आहे.
Shreyas Talpade on Covidshield : कोरोनाच्या संकटातून बचाव करण्यासाठी कोविशील्ड ही लस असंख्य लोकांना देण्यात आली.
Panchang 5 May 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज मे महिन्यातील पहिलं प्रदोष व्रत आहे.
How To Store Left Over Ice Cream : मे महिन्याची सुरुवात झाली आहे. सूर्य आग ओकत आहे, अशात गारेगार पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाची होते.
Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त लागावी यासाठी जागृत असतात. पूर्वीच्या काळी मुलांना पाठीवर एक दोन धपाटे सहज मिळायचे.
Health Tips : आज प्रत्येक जण आपल्या आरोग्याबद्दल जागृत झालेले आहेत. असंख्य लोक जीम, योगा यावर भर देतात. डॉक्टरही सांगतात बदलेल्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे.
प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वप्न रंगवतात. त्यांनी शिक्षण, करिअर आणि लग्न याबद्दल आई वडील अनेक गोष्टी ठरवतात.
Akshaya Tritiya 2024 : धार्मिक आणि पौराणिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त आहे.
Varuthini Ekadashi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वरुथिनी एकादशीला तीन अतिशय शुभ योग जुळून आले आहेत.
Panchang 4 May 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. या एकादशीला वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते.