नेहा चौधरी
Saif Ali Khan-Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 जानेवारी 2025 मध्यरात्री प्राणघात हल्ला झाला.
How To Take Shower For Better Health : शरीर स्वच्छा ठेवल्यास आपण निरोगी राहतो. शास्त्रात आणि वैज्ञानिकदृष्ट्या आंघोळ करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत.
ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षांची सुरुवात महागाईने झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा झटका लागलाय. एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागलीय.
Saif Ali Khan Attack : बॉलिवूडमधील छोटे नवाब सैफ अली खानवर 16 जानेवारीला प्राणघातक हल्ला झाला. या घटनेनंतर चोर सैफ अली खानच्या घरी कसा पोहोचला, त्या रात्री नेमकं काय झालं.
टोल प्लाझावरील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. एक नाही दोन नाही तब्बल 200 टोल प्लाझावर 120 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच उघड झालाय.
Which Direction Should One Face While Sleeping : स्पर्धा आणि धावपळीच्या जगात इथे प्रत्येकाला शांत आणि पुरेश जोप मिळत नाही.
Eknath Shinde : आज बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील बीकेसीत शिवसेनेनं शिवोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
ST Fare Hike: एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे, असं म्हटलं जातं.
Jalgaon Train Accident : बुधवारी 22 जानेवारी 2024 ला जळगावजवळ पुष्कर एक्स्प्रेसचा विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा नाहक बळी गेला.
Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबद्दल धक्कादायक खुलासे होत आहेत. बीडमधील मकोकातल्या आरोपीने वाल्मिक कराडवर आरोप केले आहेत.