विवाहित महिला Google वर काय Search करतात? जाणून तुम्हाला धक्का बसेल

Married Women Google Search : लग्नानंतर मुलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यांना नवीन घरासोबतच नवीन लोकांमध्ये स्वत:ला एजेस्ट करायचं असतं. खाण्यापिण्यापासून रात्रीच्या झोपेपर्यंत अनेक गोष्टी बदलतात. अशात त्यांचा मनात धाकधूक असते. त्यावेळी लग्न झालेल्या महिला गूगलवर काही गोष्टी सर्च करतात. तुम्हाला माहिती आहे त्या काय सर्च करतात ते?  

Updated: Mar 14, 2023, 02:13 PM IST
विवाहित महिला Google वर काय Search करतात? जाणून तुम्हाला धक्का बसेल title=
What do Married Women Search the Most on Google in marathi

Married Women Search the Most on Google in marathi : पूर्वी आपल्या मनातील प्रश्ना उत्तरं देण्यासाठी घरा अनेक मंडळी असायची. थोऱ्या मोठ्यांकडून आपल्या प्रश्नाचं निरसन व्हायचं...पण आज तुमच्या हातातील मोबाईल (Mobile) किंवा लॅपटॉप (Laptop), पीसीवर (PC) असणारा गुगल आपल्या साधा साधा (Google)प्रश्नांचीही उत्तरं देतो. गेल्या काही दशकांमध्ये गुगल हे जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन (Google Search History) ठरलं आहे. याच गुगलवर विवाह महिला काय सर्च करतात हे तुम्हाला माहिती आहे का? एका रिपोर्टमध्ये हे सत्य उघड झालं आहे. (Google Search Questions)

विवाहित महिलांचं गुगलवर सर्च!

लग्न हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा बदल घडविणारी गोष्ट आहे. महिलांसाठी तर लग्नामुळे पूर्णपणे आयुष्य बदलून जातं. नवीन घर, नवीन माणसं प्रत्येक गोष्ट त्यांसाठी नवीन असते. त्यात प्रत्येकाकडून असलेल्या अपेक्षा...अशात आपण हे नातं निभावू शकू का? नवऱ्यासोबत कसं नातं असावं, लग्नानंतर नेमकं काय काय बदल होतात. असे एक ना हजार प्रश्न त्यांचा मनात सुरु असतात. काही भावना त्या घरातील त्यांचा जवळच्या व्यक्तीवर बोलतात. कधी कधी मैत्रीणींकडे त्या मोकळ्या होतात. पण अनेक वेळा महिला गूगलचा सहारा घेतात. त्यावर अनेक गोष्टी सर्च करतात. तुम्हाला जाणून आश्चर्याचा धक्का बसेल जेव्हा तुम्हाला कळेल त्या काय काय सर्च करतात ते...(What do Married Women Search the Most on Google in marathi)

'या' गोष्टी करतात सर्च!

चला तर जाणून घेऊयात विवाहित महिलांना काय जाणून घ्यायचं असतं ते...त्यांचा पहिला प्रश्न असतो 
पतीचं मन कसं जिंकू शकतो? 
त्यांना कसं आनंदी ठेवायचं?
लग्नानंतरमूल होण्यासाठी योग्य वेळ कोणती?
लग्नानंतर त्यांच्या नवीन कुटुंबात कसं वागलं पाहिजं, त्या कुटुंबाचा, सासरचा भाग कशा बनतील?
कुटुंबाची जबाबदारी कशी उचलावी?
लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय कसा चालवायचा आणि व्यवसायासोबत संसार कसा सांभाळायचा?

याशिवाय एक विचित्र गोष्ट सर्च झाली आहे ती म्हणजे नवऱ्यांना जोरूचा गुलाम कसा बनवायचे. अशाप्रकारची प्रश्न विवाहित महिलांना असतात. प्रेम, विश्वास आणि जरा समजूतदारपणा या गोष्टी असतील तर संसार सुखाचा होतो. मग बाकी सगळ्या गोष्टी सहज होतात.