लग्नापूर्वी कुटुंबासोबत वधुचा वन टेक डान्स होतोय व्हायरल...

 साधारणतः आपण कोणत्याही लग्नात वधूला एकदम लाजणारी पाहतो. पण आता प्री वेडिंग शुटिंगमुळे हे चित्र बदलले आहे. शांत, लाजणाऱ्या वधू ऐवजी बोल्ड वधू आपल्या दिसतात. लग्नापूर्वी त्या धमाल करतात. 

Updated: Jun 6, 2017, 08:01 PM IST
 लग्नापूर्वी कुटुंबासोबत वधुचा वन टेक डान्स होतोय व्हायरल...  title=

नवी दिल्ली :  साधारणतः आपण कोणत्याही लग्नात वधूला एकदम लाजणारी पाहतो. पण आता प्री वेडिंग शुटिंगमुळे हे चित्र बदलले आहे. शांत, लाजणाऱ्या वधू ऐवजी बोल्ड वधू आपल्या दिसतात. लग्नापूर्वी त्या धमाल करतात. 

असे एक लग्न हरियाणात झाले, त्या लग्नाचा प्री वेडिंग व्हिडिओ तयार करण्यात आला. पण हा व्हिडिओ वन टेक करण्यात आला. यात कुठेही कट करण्यात आला नाही. पाहा हा खास व्हिडिओ...