झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल (Zomato CEO Deepinder Goyal) यांनी खुलासा केला आहे की, त्यांच्याकडे चिफ ऑफ स्टाफ (Chief of Staff) पोस्टसाठी 10 हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत.
इंस्टाग्रामवर एका तरुणीचा पार्ले-जी बिर्याणी (Parle G Biryani) बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) नेटकरी संताप व्यक्त करत असून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरची जादू दिसेल का?
Did Diljit Dosanjh Walked in on Pune Roads : खरंच दिलजीत दोसांझ दिसला पुण्याच्या रस्त्यावर, व्हिडीओ होतोय व्हायरल...
परिंदा (Parinda) चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आधी अनिल कपूरच्या (Anil Kapoor) भावाची भूमिका साकारणार होते. मात्र अनिल कपूरने मात्र त्यांच्या जागी जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) आणलं असा आरोप नाना पाटेकर यांनी आधीही केला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी थेट अनिल कपूरसमोरच हा आरोप केला.
Maharashtra Board Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
Tv Actress Talked About Shah Rukh Khan : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
CBSE Board Exam Full Time Table: सीबीएसईने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.
India Bank Loses Rs 34984 Crore In 4 days: मागील काही काळात बँकेला बसलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक फटक्यापैकी हा एक आहे. नेमकं घडलं काय? या बँकेबरोबर एवढं काय घडलं जाणून घ्या सविस्तर माहिती.
दिल्ली-एनसीआरमध्ये आता भारतातील तीन सर्वात महागड्या रिटेल हाय स्ट्रीट्स आहेत.
अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फक्त पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व करायला मिळत असल्याने आनंदी नाही, याउलट त्याला आणखी हवं आहे.
World Longest Experiment Running For 100 Years: जगातील सर्वात दिर्घकाळ सुरु असलेला वैज्ञानिक प्रयोग कोणता हे तुम्हाला माहितीये का? या प्रयोगाचा हेतू काय आहे? तो कोणी आणि कुठे सुरु केला आहे जाणून घ्या सविस्तर...
Maharashtra Assembly Election Raj Thackeray MNS Allegation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरामध्ये एकूण 138 उमेदवार उभे केले आहेत. त्यातही मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित असतानाच हे प्रकरण समोर आलं आहे.
Why Is Re 1 Coin Added To The Wedding Shagun: लग्नाचा आहेर असो, देवळातली देणगी असो किंवा इतर कोणत्याही शुभर्याला पैसे देताना ते 11, 101, 1001, 5001 असा स्वरुपाच्या रक्कमेतच का दिले जातात तुम्हाला माहितीये का?
Sanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
Maharashtra Exit Poll 2024 How Many Seats Raj Thackeray MNS Will Get: महाराष्ट्रातील विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलची एकडेवारी समोर आलेली असतानाच मनसेला किती जागा मिळणार यासंदर्भातील संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलियावरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. ही मालिका 22 तारखेपासून सुरु होत आहे.
Karhal Byelection 2024: मतदानाच्या आदल्या दिवसापासून ही तरुणी बेपत्ता होती. मतदानाच्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.
Maharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena: नालासोपाऱ्यात ‘तावडे’ यांचा गेम मिंध्याने केला की भाजपमधील अन्य कोणी केला, हे रहस्यच आहे, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.