हॉनर

Honor 7S स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स...

स्मार्टफोनप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. आता आणखीन एक फोन बाजारात लॉन्च झाला आहे. Huawei चा ब्रँड असलेल्या Honor ने आपला नवा Honor 7S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे नुकत्याच लॉन्च झालेल्या Honor Play 7 चं नवं व्हेरिएंट असल्याचं बोललं जात आहे.

May 28, 2018, 07:35 PM IST

हॉनरचे दोन स्मार्टफोन लॉन्च

हुवाई कंपनीच्या हॉनरचे दोन स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत.

Dec 5, 2017, 11:43 PM IST