zodiac signs

Horoscope June 2023 : जूनमध्ये सूर्य, शनीसोबत बुध ग्रहाच्या गोचरमुळे नशिब चमकणार! कसा असेल जून महिना तुमच्यासाठी?

June 2023 Monthly Horoscope : ग्रह आणि नक्षत्रांची दिशा आणि स्थिती एका ठरावीक वेळेनंतर बदलत असते. जून महिन्या हा अतिशय शुभ आहे. काही राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे. 

May 31, 2023, 07:59 AM IST

जूनमध्ये सूर्य, शनीसोबत 'या' ग्रहांचं गोचर, कोणत्या राशींना धनलाभाची शक्यता?

June Grah Gochar 2023 : जून महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे. ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे बदल चार राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. 

May 29, 2023, 02:06 PM IST

Vajra Yoga 2023 : वज्र योगाने 'या' राशींवर धनवर्षाव

Vajra Yoga 2023 : वज्र योग आत्म्याची दृढता आणि आध्यात्मिक शक्ती दर्शवतो. या योगात जन्मलेले लोक बहुतेक श्रीमंत असतात आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठा मजबूत असते. हे लोक महान योद्धा आणि प्रशासक असतात. 

May 29, 2023, 01:24 PM IST

Shadashtak Yog 2023 : मंगळ-शनि युतीमुळे आर्थिक परिस्थितीत भासेल चणचण

Shani Mangal Yuti : हा षडाष्टक योग 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे.

May 28, 2023, 03:40 PM IST

Shukra Gochar 2023 : कर्क राशीत बनणार धन राजयोग; 'या' राशींच्या व्यक्ती होऊ शकतात श्रीमंत!

Shukra Gochar 2023 : ज्यावेळी शुक्र कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या भावात प्रवेश करतो किंवा तूळ किंवा मीन राशीमध्ये असतो त्यावेळी धन राजयोग तयार होतो. शुक्र कर्क राशीत प्रवेश करत असताना हा योग तयार होतोय.

May 24, 2023, 09:35 PM IST

Guru Pushya Yoga 2023 : गुरुपुष्यमृत योगामुळे तुम्हाला लागणार बंपर लॉटरी? विष्णू-लक्ष्मी कृपेने होऊ शकता श्रीमंत

Guru Pushya Yoga 2023 : पुढचे काही दिवस 12 राशींवर शुभ आणि चांगले दिवस घेऊन आले आहे. काही शुभ योगामुळे तुम्ही गडगंज श्रीमंत होण्याची संधी आहे. 

May 24, 2023, 09:57 AM IST

Graha Gochar June: सूर्य आणि शनीसोबत 'या' ग्रहांची चाल बदलणार; काही राशींना लागणार लॉटरी!

June Grah Gochar 2023: जून महिन्यामध्ये मोठ्या ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल होणार आहे.  ग्रहांच्या स्थितीमध्ये होणारे बदल चार राशींसाठी फायदेशीर ठरणार आहेत. 24 जून रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 

May 23, 2023, 07:22 PM IST

Shani Vakri 2023 : न्यायदेवता शनी चालणार उल्टी चाल; 'या' राशींवर नकारात्मक परिणामांचं सावट

Vakri Shani Make kendra Trikone Rajyog : शनी वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय. शनीच्या वक्रीमुळे अनेक राशींच्या ( Zodiac sign ) व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे. 

May 22, 2023, 09:44 PM IST

Shash Rajyog: शनीमुळे तयार झाला शष महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा

Shash Rajyog: शष महापुरुष 4 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तब्बल अडीच वर्षांसाठी या राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

May 20, 2023, 08:53 PM IST

Shani Vakri 2023 : कुंभ राशीत शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींना रहावं लागणार सावध!

17 जून रोजी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी शनी कुंभ राशीत वक्री अवस्थेत असतील.

May 19, 2023, 10:04 PM IST

Shukra Gochar 2023: शुक्राचा कर्क राशीत होणार प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Venus Transit in Cancer : वैदिक पंचागानुसार, शुक्र ग्रह सध्या मिथुन राशीत आहे. मात्र 30 मे रोजी संध्याकाळी 07:51 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार असून काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. 

May 19, 2023, 08:41 PM IST

Shukra Gochar 2023 : शुक्र करणार कर्क राशीत गोचर; सावधान, या राशींवर येणार मोठं आर्थिक संकट

Venus Transit 2023 : शुक्र ग्रह 30 मे रोजी संध्याकाळी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाची ही स्थिती खूप महत्त्वपूर्ण असल्याचं मानलं जातंय. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना सतर्क रहावं लागणार आहे.

May 16, 2023, 09:13 PM IST

Surya Gochar 2023 : एक वर्षानंतर सूर्य वृषभ राशीत! 'या'राशींचं करिअर आणि व्यवसायात चमकेल नशीब

Sun Transit 2023 : आज 5 राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे. तब्बल एक वर्षांनी सूर्यदेवाने वृषभ राशीत प्रवेश केला आहे.

May 15, 2023, 12:27 PM IST

Budhaditya Yog मुळे 'या' राशी होणार गडगंज श्रीमंत?

Budhaditya Yog 2023 : आज सूर्य आणि बुध यांचा योग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशींवर महिनाभर पैशांचा पाऊस पडणार आहे. तुमच्या राशीचा यात समावेश आहे का जाणून घ्या? 

May 15, 2023, 11:46 AM IST

Shani : 'या' राशीच्या लोकांसाठी शनि जयंती अतिशय शुभ! अपार पैशांमुळे तुम्ही होणार कोट्यधीश?

Shani Jayanti 2023 : शनिचं नाव घेतलं तरी भल्याभल्यांना भीती वाटते. कारण ज्या राशीवर शनिची वक्रदृष्टी असते, त्या लोकांवर कायम संकट येत असतात. पण \शनि जयंतीला 5 राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. 

May 13, 2023, 02:06 PM IST