zingat song

रिंकूचे स्वप्न झाले पूर्ण...

झी टीव्हीवरील डान्स इंडिया डान्स हा रियालिटी शो चांगलाच लोकप्रिय आहे. 

Dec 23, 2017, 01:51 PM IST

कन्नडमधल्या सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाणं रिलीज

अख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आणि जगभरात आपला ठसा उमठवणारा मराठी सूपरहिट सिनेमा सैराटचं आता कन्नडमध्ये रिमेक होतोय. सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट गाण्याने अनेकांना वेड लावलं. लग्न सोहळा असो किंवा आणखी कोणताही कार्यक्रम असो हे गाणं वाजल्या शिवाय राहत नाही.

Mar 25, 2017, 09:51 AM IST

'झिंगाट' गाण्यावरून रक्तपात, ९ जण गंभीर जखमी

 संपूर्ण महाराष्ट्राला झिंग लावणारे 'झिंग झिंग झिंगाट'  गाणे एका लग्नाच्या पार्टीत मोठया रक्तपाताचे कारण ठरले. झिंगाट गाणे वाजवायचे की, जय जय महाराष्ट्र यावरून झालेल्या वादातून दोन गटांनी परस्परांवर चाकू, कु-हाडीने वार केले. यात एकूण नऊ जण जखमी झाले. 

Mar 9, 2017, 08:04 PM IST

डेव्हिस कपमध्ये न्यूझीलंडवरील विजयानंतर टीम इंडियाचा झिंगाट डान्स

रामकुमार रामनाथन आणि युकी भांब्री यांच्या विजयाच्या जोरावर भारताने रविवारी डेव्हिस कप टेनिस लढतीत न्यूझीलंडला ४-१ ने हरवले. 

Feb 6, 2017, 10:02 AM IST

अमेरिकेतही झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांचा 'सैराट' डान्स

भारतातच नव्हे तर भारताबाहेरही सैराट चित्रपटाची मोठी क्रेझ दिसून येतेय. कतारमध्ये या सिनेमातील झिंगाट गाण्यावर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये ठेका धरला होता.

May 9, 2016, 10:53 AM IST

कतारमध्येही झिंगाट डान्स

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारत आणि भारताबाहेरही नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'ची चर्चा सुरु आहे. सैराटच्या सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलंय. राज्यातील प्रत्येक थिएटरमध्ये सैराटमधील झिंगाट या गाण्यावर प्रेक्षक ठेका धरतायत.व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

May 7, 2016, 07:08 PM IST

झिंगाट गाण्यावर झिंगाट झाला हा तरुण

अजय-अतुल यांच्या सैराट सिनेमातील झिंगाट गाण्याने अख्या महाराष्ट्राला याड लावलंय असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत आलेल्या अनेक प्रतिक्रिया आणि झिंगाट झालेल्या लोकांचे डान्स तुम्ही पाहिले असतील. तुम्ही देखील या गाण्यावर डान्स करण्याची संधी सोडली नसेल.

May 6, 2016, 04:50 PM IST