zilla parishad school

आपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट

Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या  8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.

Dec 26, 2024, 11:40 AM IST

शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांसाठी निर्देश! शाळेत आता मॅडम नाही तर दीदी म्हणायचं तर सरांना...

Schools New Order : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार शाळेत आता शिक्षिकेला मॅडम नाही तर दीदी म्हणायचं. याबरोबरच शाळेत शिक्षकांना जीन्स टीशर्ट परिधान करुन येणाऱ्यावरही बंदी घातली आहे. 

Jul 13, 2024, 09:07 PM IST

गळकं छप्पर, तडे गेलेल्या भिंती! राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव... भंडाऱ्यात विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ

Maharashtra ZP School : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं विदारक वास्तव समोर आलं आहे. राज्यातील अनेक गावातील जिल्हा परषद शाळांची अवस्था बिकट झालीय. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शाळेत जातायत.  जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरवस्थेचा लेखाजोखाच झी २४ तास आपल्यासमोर मांडतंय.

Jul 3, 2024, 03:08 PM IST

शिक्षक घरी, शाळेत एक्क्यावर दुर्री! वर्गात विद्यार्थी घेतायत पत्त्यांचे धडे

Palghar Zilla Parishad School : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचे कसे तीनतेरा वाजले आहेत, याचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत शिक्षक गैरहजर होते, आणि विद्यार्थी वर्गात चक्क पत्ते खेळत बसले होते. 

Sep 28, 2023, 09:11 PM IST

Nagpur: वाघ राहील नाहीतर आम्ही! जंगलानजीक असणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात दहशत

Nagpur News: शाळेच्या परिसरात फिरणाऱ्या वाघाच्या दहशतीमुळे नागपूर जिल्ह्यातील पांजरी लोधी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाच स्थलांतरित करण्याची मागणी शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे.

Nov 29, 2022, 11:29 AM IST

जिल्हा परिषदेची साथ नसताना गावाने वाचवली आणि बनवली 'सुंदर शाळा'

कौल असेल तर अशा छपराला कमीत कमी ५० वर्ष आयुष्य असतं, ही शाळा शंभर ते ९० वर्ष जुनी आहे असं म्हणतात.

Dec 17, 2021, 08:58 PM IST

मतदानासाठी चिमुकल्यांचं अनोखं आवाहन

२१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 

Oct 19, 2019, 03:38 PM IST

कोल्हापुरात शाळेचे छत कोसळले, मोठी दुर्घटना टळली

पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले.  

Mar 23, 2019, 04:52 PM IST

सातारा । जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 09:11 PM IST

राज्यात जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी नॅपकिन

राज्यात जिल्हा परिषद शाळेच्या ७ लाख किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. 

Feb 23, 2018, 08:41 AM IST