zepto

31 डिसेंबरला झेप्टो, स्विगी, ब्लिंकिटवरून सर्वाधिक ऑर्डर करण्यात आल्या 'या' गोष्टी

कारण, सध्या ऑनलाईनची चलती असून, याच माध्यमाचा अनेकजण सराईताप्रमाणं वापर करत आहेत. 

Jan 2, 2025, 01:35 PM IST

17.6 लाख मुंबईकरांनी झटपट मागवले कंडोम! Blinkit, Instamart, 'झेप्टो' शॉपिंगची धक्कादायक आकडेवारी

Quick Commerce 2024 Shopping: भारतीयांनी ब्लिंकइट (Blinkit), झेप्टो (Zepto), स्विगी इन्स्टामार्ट (Instamart) या माध्यमातून वर्षभरात सर्वाधिक ऑर्डर केलेल्या गोष्टींची यादी पाहून व्हाल थक्क...

Dec 27, 2024, 12:30 PM IST

'पल्लवी, I-Pill तुला...', Zepto चं वादग्रस्त नोटीफिकेशन; नव्या वादाला फुटलं तोंड

Zepto Notification To Women Issue: सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यावर झेपटोने काय म्हटलं आहे जाणून घेऊयात

Oct 16, 2024, 01:42 PM IST

10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती

Hurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे. 

Aug 30, 2024, 05:29 PM IST

PFIवर राज्यभरात पुन्हा छापे, पुण्यातून धक्कादायक माहिती पुढे

PFI : पीएफआयसंदर्भातील आणखी एक महत्त्वाची बातमी. PFIवर राज्यभरात छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी 40 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.  

Sep 27, 2022, 10:07 AM IST