मेडिकल, इंजिनीअरिंगसाठी आत एकच सीईटी, तावडेंचा निर्णय

इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि मेडिकल डिग्री अभ्याक्रमासाठीच्या विविध शाखांमध्ये प्रवेशांसाठी २०१५-१६ वर्षापासून राज्यात 'जेईई'ची अट रद्द करण्यात येणार असून, केवळ 'एमएच-सीईट' द्यावी लागणार आहे. 

Updated: Aug 30, 2015, 12:33 PM IST
मेडिकल, इंजिनीअरिंगसाठी आत एकच सीईटी, तावडेंचा निर्णय  title=

मुंबई: इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि मेडिकल डिग्री अभ्याक्रमासाठीच्या विविध शाखांमध्ये प्रवेशांसाठी २०१५-१६ वर्षापासून राज्यात 'जेईई'ची अट रद्द करण्यात येणार असून, केवळ 'एमएच-सीईट' द्यावी लागणार आहे. 

आणखी वाचा - पोस्टातील पाच लाख बचत खातेधारकांना डेबिट कार्ड मिळणार

राज्याच्या उच्च तंत्रशिक्षण विभागानं हा निर्णय जाही केला असून, त्यामुळं इंजीनीअरिंगसह अन्य अभ्यासक्रमांमधील प्रवेश संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आणखी वाचा - स्त्रियांवर ऑनलाईन टीका करणारे पुरुष वैयक्तिक आयुष्यात 'लुजर्स'

या निर्णयामुळे इंजिनीअर, औषधनिर्माणशास्त्र आणि मेडिकल डिग्री अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी एकच 'एमएचटी-सीईटी' परीक्षा असणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.