zee24taas

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे या... नाहीतर...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बॉलिवूडला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. मनसेनं बॉलिवूडला धमकीच दिलीय, जर ते पुढे आले नाही तर त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली जाईल.

Sep 9, 2015, 12:10 PM IST

नोकिया १०५ ड्युअल सिम फोन लॉन्च , किंमत अवघी १४१९ रुपये!

मायक्रोसॉफ्टनंआपला लोकप्रिय हँडसेट नोकिया १०५ भारतात पुन्हा लॉन्च केलाय. कंपनीनं नोकिया १०५ आता ड्युअल सिम वेरिएंटमध्ये लॉन्च केला. याची किंमत १४१९ रुपये ठेवलीय. नोकिया १०५ काळ्या आणि पांढऱ्या रंगात बाजारात उपलब्ध आहे.

Sep 9, 2015, 11:17 AM IST

नाशिकचं इसिस कनेक्शन: गौरवचं अपहरण, धर्मांतर करून इसिसला रवानगी

 परदेशात नोकरीचं आमिष दाखवून तरुणाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय. नाशिकमधल्या कपडा बाजार परिसत राहणाऱ्या गौरव संधानशिव या तरुणाचं धर्मांतर करुन अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. पोलिसांनी सिराज शेख या आरोपीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवलाय. मात्र यानिमित्तानं नाशिकमध्ये इसिसचं कनेक्शनचा संशय  व्यक्त होतोय. 

Sep 9, 2015, 10:42 AM IST

बकरी ईददरम्यान भाजी विक्रीवर बंदी घालणार का, ओवेसींचा सवाल

मुंबईत सध्या मांसविक्रीबंदीवरून वाद सुरू झालाय. जैन धर्मियांच्या पर्युषणादरम्यान मीरा-भाईंदर महापालिकेनं मांसविक्रीवर बंदी घातलीय. तर बीएमसीनं ४ दिवस कत्तलखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यावर असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केलीय. 

Sep 9, 2015, 10:14 AM IST

२२ वर्षांनंतरही दिव्या भारतीच्या मृत्युचं गूढ कायम

शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात लागलेल्या मुंबई पोलिसांना अजून पूर्णपणे यश मिळालं नाहीय. मुंबईतील या मर्डर मिस्ट्रीनं संपूर्ण देशाला हादरवलंय. पण असाच एक गूढ मृत्यू २२ वर्षांपूर्वी झालाय, ज्याची उकल आजपर्यंत झालेली नाहीय. 

Sep 9, 2015, 09:37 AM IST

सोनू निगमने शेअर केला आदेश श्रीवास्तवचा अखेरचा व्हॉट्सअॅप मॅसेज

प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या मृत्युनंतर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध मंडळींनी दु:ख व्यक्त करत आपल्या आठवणी शेअर केल्या. आदेश श्रीवास्तव यांचा सर्वात जवळच्या मित्रांमध्ये गायक सोनू निगम आहे. सोनूनं नुकताच आदेश श्रीवास्तव यांचा अखेरचा व्हॉट्स अॅप मॅसेज शेअर केला.

Sep 9, 2015, 08:50 AM IST

... जेव्हा धावत्या कारमध्ये ड्रायव्हरच्या छातीतून निघाला हात

मोठ्या शहरांमध्ये आपण नेहमी पाहतो की, लोकं रस्त्यानं जाणाऱ्या धावत्या कारमध्ये लिफ्ट मागतात. मदतीच्या अपेक्षेनं अनेकदा गाडी चालकही लिफ्ट देतात. पण जर लिफ्ट दिल्यानंतर गाडीत काही घडलं तर... असं काही जे आपण स्वप्नातही घडले असं वाटत नाही. 

Sep 8, 2015, 04:12 PM IST

हत्या करून तरुणींच्या मृतदेहासोबत ठेवायचा तो शारीरिक संबंध

जगभरात सीरियल किलिंगच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. भारतातील निठारी हत्याकांड सर्वांच्याच लक्षात राहिल. पण एक भयकंर सीरियल किलर अमेरिकेतही होता. ज्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होते. 

Sep 8, 2015, 03:33 PM IST

महेंद्र सिंह धोनी टीम इंडियामधील विनोदवीर - सुरेश रैना

टीम इंडियाचा बॅट्समन सुरैश रैनानं वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीबद्दल आज जो खुलासा केलाय, तो आपल्याला कदाचितच माहिती असेल. आजपर्यंत आपण धोनीला खूप धीर-गंभीर स्वभावाचा व्यक्ती म्हणून ओळखत होतो. पण तसं अजिबात नाहीय, धोनीचा सहकारी सुरेश रैनानं धोनी म्हणजे टीम इंडियाचा कॉमेडियन असल्याचं म्हटलंय. धोनी टीमच्या सर्व सदस्यांना खूप हसवतो, असं रैनानं सांगितलं.

Sep 8, 2015, 12:20 PM IST

मॉलमधील टॉय कार ऑपरेटरचा घृणास्पद प्रकार, व्हिडिओ वायरल

जर आपण आपल्या मुलांसोबत शॉपिंग मॉलमध्ये जात असाल. तर तिथं कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या भरवश्यावर आपल्या मुलांना सोडू नका. सध्या एक व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर वायरल झालाय.

Sep 8, 2015, 12:02 PM IST

OMG! ४२५ कोटींचं मुंबईतील सर्वात महागडं घर कुमार बिर्ला घेणार

देशातील प्रसिद्ध बिझनेसमन कुमार मंगलम बिर्ला यांनी मुंबईतील एका बंगल्याची ४२५ कोटी रुपयांची बोली लावलीय. मलबार हिल परिसरातील 'जाटिया हाऊस' साठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी बोली आहे. 

Sep 8, 2015, 11:29 AM IST

व्हिडिओ: चिमुरडा आणि कांगारू झाले बेस्ट फ्रेंड!

यूएसमधील एक चिमुरडा आणि कांगारू बेस्ट फ्रेंड असल्यासारखं दिसतायेत. काही व्हिडिओ मनाला आनंद देणारे असतात. असाच हा चिमुरडा आणि कांगारूच्या मस्तीचा व्हिडिओ आहे.

Sep 8, 2015, 10:10 AM IST

'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात

गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय. 

Sep 8, 2015, 09:57 AM IST