zee24taas

घरातील उंदरांना न मारता पळवायचे असल्यास काय कराल? जाणून घ्या Tips

काही घरगुती उपाय आणि टिप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही या उंदरांना न मारता घरातून हाकलून देऊ शकता. 

Oct 15, 2022, 03:05 PM IST

धनत्रयोदशीला धणे का खरेदी करावेत? एका क्लिकवर पाहा या प्रश्नाचं उत्तर

आज आम्ही तुम्हाला धणे खरेदी करण्यामागील कारण सांगणार आहोत.

Oct 15, 2022, 02:20 PM IST

बुर्ज खलीफाचा 'हा' Viral Video पाहिलात का? पाहून तुम्ही म्हणाल अद्भूत

त्यात त्या इमारतीचे अप्रतीम दृश्य कॅपचर केला आहे. 

Oct 15, 2022, 02:00 PM IST

Skin Care Tips: चेहऱ्यावर सीरम लावताना 'या' चूका टाळा? जाणून घ्या

चेहऱ्यावर सिरम लावताना कोणत्या चुका करू नयेत हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

Oct 14, 2022, 10:46 PM IST

Relationship Tips: 'या' सवयींमुळे रिलेशनशिपमध्ये येतो दुरावा, जाणून घ्या कारणे

आज आम्ही तुम्हाला काही सवयींविषयी सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा राहण्यास मदत होईल...

Oct 14, 2022, 10:37 PM IST

Viral Video : 'हां हंसी बन गए...' गाणं गात शेहनाज गिल झाली भावूक, नेटकरी म्हणाले...

आज शहनाजने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत 6 लाख 47 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

Oct 14, 2022, 09:22 PM IST

Work Stress : कामाचा तणाव ठरतोय धोकादायक, WHO चा हादरवणारा रिपोर्ट

 तुम्हाला जसा रिझल्ट हवा तो रिझल्ट कधीच मिळणार नाही.

Oct 14, 2022, 09:05 PM IST

'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा पोटदुखी आणि गॅसचा होईल त्रास

आज आम्ही इथे कोणते पदार्थ खाल्याने हा त्रास कमी होईल हे सांगणार आहोत...

Oct 14, 2022, 07:02 PM IST

रेल्वे भरतीची परीक्षा दिली होती का? बोर्डाकडून ग्रुप डी ची Answer Key जारी

RRB गट डी भरती परीक्षेची answer key आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

Oct 14, 2022, 06:23 PM IST

काजोलच्या आजीवर होते अशोक कुमार यांचं प्रेम! 

अशोक कुमार यांची 13 ऑक्टोबर रोजी 111वी जयंती आहे आणि त्यानिमित्त आम्ही त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.

Oct 14, 2022, 05:10 PM IST

Health Tips: या लोकांनी चुकूनही सायकल चालवू नये.. नाहीतर या समस्यांना सामोरे जावे लागेल

अशा परिस्थितीत कोणत्या लोकांनी सायकल चालवण्यापासून वाचले पाहिजे हे आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

Oct 13, 2022, 09:38 PM IST

19 वर्षाचा हा मुलगा ४-५ वर्षांच्या लहान मुलासारखा का दिसतो...

वयाच्या पाचव्या वर्षानंतर अब्दूची उंचीत वाढ होणे थांबले होते, असे सांगितले जात आहे.

Oct 13, 2022, 09:10 PM IST

Pink Salt: सैंधव मिठाचे आहेत 'हे' फायदे, जाणून तुम्ही ही व्हाल थक्क

मीठ खाण्याचे काय फायदे आहेत. तर मग चला जाणून घेऊ या मिठाचे फायदे...

Oct 13, 2022, 08:39 PM IST

भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...

 अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला-

Oct 13, 2022, 08:18 PM IST