zee

Self Dating: कायम सुखी राहण्याचा सर्वात सोपा पण तेवढाच सिक्रेट फंडा

आम्ही तुम्हाला स्वत:सोबत डेट करण्याच्या 3 टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हला स्वतःला आनंदी ठेवण्यास मदत होईल...

Sep 26, 2022, 08:19 PM IST

Relationship Tips: नात्यात वाढलेला दुरावा कमी करायचाय? या 5 खूप महत्त्वाच्या टिप्स

जर तुमच्या नात्यात दूरावा येत असेल तर त्याची कारणे काय असू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..

Sep 26, 2022, 08:02 PM IST

World Record : नेमकी ही कुठली फॅशन? 42 फूट नखं वाढवतं महिलेचा विश्व विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

या महिलेने तिच्या नखांबाबतीत असं काही केलं की तिची नोंद चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) करण्यात आली. 

Sep 26, 2022, 03:43 PM IST

घाईघाईनं कुठे निघाले शैलेश लोढा? 'तारक मेहता...' विषयी प्रश्न विचारताच दिलं अनपेक्षित उत्तर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेनं गेल्या 14 वर्षांपासून चाहत्यांना भुरळ पाडली. टि.व्ही वरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक अशी तिची ओळख. 

Sep 26, 2022, 02:37 PM IST

आई होण्याचं योग्य वय कोणतं? ही माहिती ठाऊक असायलाच हवी...

नक्की कोणत्या वयात आई व्हावं? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशात नेमकं तज्ज्ञ काय सांगतात? याबाबत बातमीत आम्ही माहिती देणार आहोत.

Sep 24, 2022, 08:32 PM IST

इंडस्ट्रीला घायाळ करणाऱ्या 'हिचं' इन्स्पिरेशन आहे चक्क मांजर, ही अभिनेत्री आहे तरी कोण?

आपल्याला कायम इन्स्पायर (Inspire) करेल, आयुष्यात पुढे जाण्यास मोटिवेट (Motivate) करेल. हा एखादा व्यक्तीही असू शकतो किंवा एखादी गोष्ट किंवा अगदी एखादा प्राणीही.

Sep 24, 2022, 05:01 PM IST

Shardiya Navratri 2022: नवरात्रीसाठी घराची साफसफाई करताय का? मग ही बातमी वाचा

आज आम्ही तुम्हाला लाकडी मंदिर साफ कसे करायचे याविषयी काही टिप्स सांगणार आहोत. 

Sep 24, 2022, 02:13 PM IST

Blackheads Problem: ब्लॅकहेड्समुळे हैराण आहात का?; 1 मिनिटात होतील दूर, करा 'हा' उपाय

तुम्हाला महागड्या प्रोडक्ट्स वर जास्त पैसे खर्च करायची गरज नाही.आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत... 

Sep 24, 2022, 01:53 PM IST

धक्कादायक! 'त्या' समुद्र किनाऱ्यावर 200 पेक्षा अधिक माश्यांचा मृत्यू 

200 Whale found Dead in Australia: व्हेल मासा (Whale fish) हा समुद्रातील सगळ्यात मोठा समुद्र जीव आहे.

Sep 24, 2022, 11:44 AM IST

भिडे मास्तरांच्या सोनूने घेतलं घर... मोजावी लागली मोठी किंमत

सोशल मीडियावर निधी पुन्हा चर्चेत आली आहे कारण आहे तिचे 'स्वीट होम' (Sweet Home)..

Sep 23, 2022, 08:29 PM IST

नवरात्रीचा उपवास करताय! काय खावं, काय टाळावं... वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

नवरात्रीच्या उपवासात नेमकं खायायचे काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे...

Sep 23, 2022, 07:00 PM IST

Viral Video : चक्क जंगली हत्तीने दिला वन अधिकाऱ्याला आशिर्वाद, Video पाहून तुम्हालाही वाटेल नवल

भारतीय वन सेवा (IFS) विभागातील तमिळनाडुतील अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) याने ट्विटर (Twitter) वर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sep 23, 2022, 05:23 PM IST

महिना अखेरीस पैसेच उरत नाहीयेत? 'या' पद्धती वापरून करा Saving

महिना अखेरीस होणारी पैशांची चणचण थांबवायचीये? तर मग तुम्ही पैशांचे नियोजन शिकायलाय हवे. कसे ते पाहा....

Sep 23, 2022, 02:05 PM IST

अबब! 'ही' आहे जगातली सर्वात उंच तरुणी; कर्तृत्वंच नाही तिची उंचीही जगात भारी

समाजात वावरताना आपल्याला एक ओळख निर्माण करावी लागते. पण काही लोकांची ओळख भलत्याच कारणांवरून असते.

Sep 23, 2022, 12:08 PM IST

या अभिनेत्रीला करावा लागला 'कास्टींग काऊच'चा सामना, 60 वर्षाच्या प्रोड्यूसरने दिली होती ऑफर

इडंस्ट्रीमध्ये काही लोकांनी इतकी वाईट वर्तणूक दिली त्या विषयी सांगताना आज ही तिला रडू कोसळते व राग येतो.

Sep 22, 2022, 09:20 PM IST