इंडस्ट्रीला घायाळ करणाऱ्या 'हिचं' इन्स्पिरेशन आहे चक्क मांजर, ही अभिनेत्री आहे तरी कोण?

आपल्याला कायम इन्स्पायर (Inspire) करेल, आयुष्यात पुढे जाण्यास मोटिवेट (Motivate) करेल. हा एखादा व्यक्तीही असू शकतो किंवा एखादी गोष्ट किंवा अगदी एखादा प्राणीही.

Updated: Sep 24, 2022, 05:42 PM IST
इंडस्ट्रीला घायाळ करणाऱ्या 'हिचं' इन्स्पिरेशन आहे चक्क मांजर, ही अभिनेत्री आहे तरी कोण? title=
Alia Bhatt is full of love for her pet cat Edward is the inspiration NZ

Inspiration : आपल्या सगळ्यांनाच कोणा न कोणाकडून प्रेरणा मिळत असते. आपल्या आयुष्यात असं कोणीतरी हवं जो आपल्याला कायम इन्स्पायर (Inspire) करेल, आयुष्यात पुढे जाण्यास मोटिवेट (Motivate) करेल. हा एखादा व्यक्तीही असू शकतो किंवा एखादी गोष्ट किंवा अगदी एखादा प्राणीही. याने आपल्या आयुष्यात कायम पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. जेंव्हा आपल्यावर नकारात्मकतेची मळभ येते तेंव्हा हीच व्यक्ती किंवा गोष्ट आपल्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाते. (Alia Bhatt is full of love for her pet cat Edward is the inspiration NZ)

'स्टूडंट ऑफ द इयर' (Student Of the Year) या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री 'आलिया भट्ट' (Alia Bhatt) ही तिच्या मुलाखतींमुळे नेहमीच चर्चेत असते. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांनाची उत्तरे देताना तिचा नेहमीच अंदाज चुकतो आणि त्या वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय असते. मग अशा वेळेस तिला सोशल मीडियावर (Social Media) खूप ट्रोल (Troll) केले जाते. तिचे मिम्स (Mims) करून तिची खिल्ली उडवली जाते. 

आणखी वाचा... भिडे मास्तरांच्या सोनूने घेतलं घर... मोजावी लागली मोठी किंमत

अलियाने राझी (Razi), कलंक (Kalank), डियर जिंदगी (Dear Zindagi), 2 स्टेटस (2 States), हायवे (Highway), आर.आर.आर (RRR), गगुंबाई (Gangubai), डार्लिंग (Darling), ब्रम्हास्त्र (Bramhastra)  या सुपरहिट चित्रपटांतून (Super hit movies) चाहत्यांच्या (Fans) मनावर राज्य केले आहे. तिने तिच्या अभिनयाने जगाला भुरळ पडली आहे. नुकत्याच झोलेल्या एका इंटरव्हयू (interview) दरम्यान रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आलियाचे कौतुक केले. तिने साकारलेल्या भूमिकांतून Bollywood चित्रपटसृष्टीला चांगलेच योगदान मिळाले आहे असं रणबीर कपूर म्हणतो. 

डार्लिंग चित्रपटादरम्यान झालेल्या एका मुलाखतीत चक्क आलियाने सांगितले की, तिची मांजर (Cat) हिच तिची इन्सपिरेशन (Inspiration) आहे. अगदी बरोबर ऐकत आहात. आलियाच्या मांजरीचे नाव एडवर्ड (Edward). ती 5 वर्षाची असून आलिया तिच्यावर खूप प्रेम करते. आलिया पुढे म्हणाली, तिने तिच्या क्लोथिंग ब्रॅंडचे (Clothing Brand) नाव देखील तिच्या मांजरीच्या नावाने ठेवले आहे. Ed-a-Mamma हे आलियाच्या क्लोथिंग ब्रॅंडचे नाव आहे. ती स्वत:ला तिच्या मांजरीची म्हणजेच  एडवर्डची आई असे म्हणते. 

आणखी वाचा... या अभिनेत्रीला करावा लागला 'कास्टींग काऊच'चा सामना, 60 वर्षाच्या प्रोड्यूसरने दिली होती ऑफर

Edward चा Ed, A म्हणजे आलिया आणि Mamma म्हणजे Edward ची आई असं तिने क्लोथिंग ब्रॅंडच्या नावावर स्पष्टीकरण दिले आहे. 'Edward' ही आलियाची क्यूट इन्सपिरेशन आहे असं ती म्हणते. 

आलिया आता हॉलीवूडमध्ये (Hollywood) ही गाल गाडॉटसोबत (Gla Gadot) स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या चाहत्यांना तिच्या हॉलीवूडमधील पदार्पणाची उत्सूकता लागली आहे. 

आणखी वाचा... Blackheads Problem: ब्लॅकहेड्समुळे हैराण आहात का?; 1 मिनिटात होतील दूर, करा 'हा' उपाय