zakir hussain health update

Zakir Hussain: तबलावादक न्हवे तर उस्ताद झाकीर हुसेन यांना 'या' क्षेत्रात करायचे होते करियर

झाकीर हुसेन तबल्याला जागतिक स्तरावर नेलेच, शिवाय नव्या पिढीच्या संगीतकारांसमोर एक आदर्श निर्माण केला. पण तुम्हाला हे माहित आहे का की, झाकीर हुसेन यांनी दुसऱ्याच क्षेत्रात करियर करायचं ठरवलं होतं.

Dec 16, 2024, 01:15 PM IST

Zakir Hussain Health Update: झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन - पीटीआय

Zakir Husain Death: झाकीर हुसेन यांची बहीण खुर्शीद औलिया यांनी आपल्या भावाच्या मृत्यूचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले होते. परंतु आता त्यांनी  झाकीर हुसेन यांचे निधन झाल्याचे सांगितले आहे.   

 

 

Dec 16, 2024, 06:43 AM IST