म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पराभवानंतरही विराट-युवी शोएब मलिकसोबत हसत होते
मागच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केला.
Oct 17, 2018, 06:10 PM ISTVIDEO:सपना चौधरीबरोबर दिग्गज क्रिकेटपटूच्या वडिलांचा डान्स
हरियाणवी डान्सर सपना चौधरी बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चर्चेमध्ये आहे.
Aug 15, 2018, 06:13 PM ISTयुवराज सिंग आणि हेजल किचच्या नात्यात दुरावा?
युवराज सिंग आणि त्याची पन्ती हेजल किच यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चा समोर येत आहेत.
Jun 5, 2018, 11:31 AM ISTसचिनपासून कोहली, धोनी, युवराज या ब्रॅण्डचा फोन वापरतात
युवकांसाठी त्यांचे आवडते क्रिकेटर्स त्यांचे आयकॉन आहेत, क्रिकेटच्या मैदानातील फटक्यांवर जशी त्यांची नजर असते.
May 26, 2018, 04:35 PM IST११ वर्षाच्या कॅन्सरग्रस्त मुलाला युवराजने दिला विश्वास
पंजाबचा खेळाडू युवराज सिंगने गुरूवारी आपला ११ वर्षाचा फॅन रॉकीची भेट घेतली. रॉकी गेली १० वर्ष ब्लड कॅंसरशी झुंझतोय. रॉकीचे बोन मेरो ट्रान्सप्लांट होणार असून त्याला शुक्रवारी भरती केल जाईल. मुलाचा आत्मविश्वास पाहता युवराजदेखील त्याचा फॅन झाला. दोघांनी हस्तांदोलन केलं. तसेच युवराजने त्याला बॅग, टी शर्ट आणि कॅप दिली.
May 11, 2018, 03:55 PM ISTVIDEO: युवराजच्या प्रश्नावर भडकला अश्विन, दिलं हे उत्तर
यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या शानदार फॉर्ममुळे पंजाबच्या टीमचं प्रदर्शन चांगलं होत आहे.
Apr 29, 2018, 07:41 PM ISTvideo : गेलच्या शतकानंतर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या क्रिस गेलने झंझावाती शतक ठोकले.
Apr 20, 2018, 12:06 PM ISTपाठदुखीमुळे हैराण असलेल्या धोनीजवळ युवराज आला आणि...
पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.
Apr 16, 2018, 06:11 PM ISTआंद्रे रसेलची तुफानी खेळी, मोडला युवराजचा रेकॉर्ड
रसेल चेन्नईच्या गोलंदाजांवर तुटून पडला
Apr 11, 2018, 12:02 PM ISTVIDEO : पत्नीला पाहताच युवीने लगावला गगनचुंबी SIX
एप्रिलमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिरीजला सुरूवात झाली आहे. जवळपास 2 महिने सुरू असणाऱ्या या सिझनची पहिली मॅच 7 एप्रिलला होणार आहे. या दिवशी गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स चैन्नई सुपर किंग्सविरूद्ध खेळणार आहे. हा सामना वानखेडेमध्ये होणार आहे.
Apr 5, 2018, 08:21 AM ISTयुवराज सिंगने हेअरकट करत केएल राहुलला म्हटलं SORRY
७ एप्रिलापासून आयपीएल २०१८ च्या मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी सर्वच खेळाडुंनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक टीमचं थीम साँग आणि जाहीरात शूट करण्यात येत आहे. त्यासोबतच खेळाडुंनीही आयपीएलसाठी आपल्या लूकमध्ये बदल करण्यास सुरुवात केलीय
Mar 24, 2018, 06:36 PM ISTरोहितचा विक्रम, युवराज सिंगला टाकलं मागे
विराट कोहलीऐवजी भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला सूर गवसला आहे.
Mar 14, 2018, 11:08 PM ISTयुवराज, गेलने मिळून ३-४ सामने जिंकले तरीही पैसा वसूल - विरेंद्र सेहवाग
सेहवाग म्हणतो, मला वाटते की गेल्या दहा वर्षातील पंजाबची ही सर्वात चांगली टीम असल्याचेही सेहवागने म्हटले आहे.
Mar 13, 2018, 10:57 PM ISTकोहलीची कमाई, दर महिन्याला कमवितो इतके कोटी...
बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सची सॅलरीत जबरदस्त वाढ केली आहे. बोर्डाने टॉपच्या क्रिकेटर्सला यंदा A+ आणि A अशा दोन श्रेणी बनविल्या आहेत. यानुसार प्रत्येकाचा पगार ठरविण्यात आला आहे. तीनही फॉर्मेट ( टेस्ट, वन डे आणि टी २० )मध्ये कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीला सर्वाधिक फायदा झाला आहे.
Mar 9, 2018, 06:08 PM IST