youtubers couple

युट्यूबर जोडप्याच्या आत्महत्येला वेगळं वळण? आधी त्याने तिला 7 व्या मजल्यावरुन फेकलं अन्..

YouTubers Couple Died By Falling From 7th Floor: पहाटे सर्वात आधी एका वयस्कर व्यक्तीने या दोघांना खाली पडल्याचं पाहिल्यानंतर आरडाओरड केला. त्यावेळेस सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.

Apr 19, 2024, 03:46 PM IST

1 घर, 5 सदस्य अन्... युट्यूबर जोडप्याने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; मृत्यूमागील गूढ कायम

YouTubers couple Jumps From 7th Floor: इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दोघांचे मृतदेह इमारतीच्या आवारत आढळून आले.

Apr 14, 2024, 01:51 PM IST