youtube

युट्युबमध्ये २०१८ मध्ये होणार १०००० उमेदवारांची भर्ती

  युट्युबवर अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ वाढत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत.

Dec 5, 2017, 07:00 PM IST

कुख्यात गुंडाच्या हत्येतील मुख्य आरोपी सोन्या काळभोरला अटक

रावण सेनेचा कुख्यात गुंड अनिकेत जाधव याच्या हत्येनंतर पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या सोन्या काळभोरला अटक केली आहे. पण अटकेपूर्वी काळभोरवरही गोळीबार झाल्याने त्याने स्वतः पोलीस स्थानकात हजेरी लावल्याची चर्चा आहे. 

Nov 29, 2017, 11:11 PM IST

पिंपरी-चिंचवड । गुंडांकडूनही सोशल मीडियाचा स्मार्ट वापर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 29, 2017, 09:24 PM IST

आता स्लो इंटरनेटमध्येही पहा व्हिडीओज...

काही महिन्यांपूर्वीच यूट्यूबने 'यूट्यूब गो' या अॅपचे बीटा व्हर्जन सुरू केले. 

Nov 29, 2017, 02:07 PM IST

सहा लाखांहून अधिक लोकांनी युट्युबवर पाहिला Padmavati full Movie

  चित्रपटाशी निगडीत वाद जितका जास्त तितकी त्याला प्रसिद्धी अधिक मिळते.

Nov 21, 2017, 08:35 AM IST

२००० रुपयांहून कमी किंमतीत एअरटेलचे दोन नवे स्मार्टफोन्स

रिलायन्स जिओचा ४जी फोन बाजारात लॉन्च झाल्यानंतर आता एअरटेलनेही आपले २ नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

Nov 17, 2017, 09:23 AM IST

मुलं युट्यूबवर घाणेरडे व्हिडिओ पाहतात? हा उपाय आहे...

इंटरनेट म्हणजे माहितीचे कोठार. त्यातही युट्यूब म्हणजे तर दृकश्राव्य माध्यमाचा खजिनाच. पण, धोका असा की, युट्बवर असलेल्या व्हिडिओवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे अनेकदा चांगल्या व्हिडिओसोबत नको असलेले चुकीची माहिती देणारे, अश्लिल व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मुलांना यापासून रोखायचे कसे हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात आहे. पण, घाबरू नका...

Nov 13, 2017, 11:04 PM IST

'टायगर जिंदा है'.. चित्रपटाने केला विश्वविक्रम

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांची केमेस्ट्री पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते.

Nov 12, 2017, 02:35 PM IST

यूट्यूबचं हे धोरण टेलव्हिजनमध्ये आलं तर?

टेलव्हिजनमध्ये सुमार दर्जाच्या गोष्टी, बातम्या म्हणून प्रसारीत करण्यात येतात, त्या पुन्हा कधीच दिसणार नाहीत, आणि टेलव्हिजन मीडियामध्ये नकळत पणे बातम्या सादर करताना एक आदर्श आचार संहिताच लागू होईल.

Oct 22, 2017, 09:13 PM IST

'इतक्या' किंमतीत सोशल मीडियावर मिळतात फेक लाईक्स!

सोशल मीडियावर फेक लाईक्स बनवण्याचा कारभार अलीकडे झपाट्याने वाढला आहे.

Oct 21, 2017, 04:10 PM IST

या प्रसिद्ध गायकाचा व्हिडिओ युट्युबवर सर्वाधिक लोकांनी केला डिसलाईक

गूगलप्रमाणेच कोणत्याही गोष्टीचे उत्तर शोधण्यासाठी आजकाल युट्युबर सर्च केला जातो.

Oct 18, 2017, 04:27 PM IST

‘बापू दे दे थोडा कॅश’- 'ढिंच्यॅक पूजा' घेऊन आली नवं गाणं

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये आणि प्रामुख्याने युट्युबवर 'ढिंच्यॅक पुजा' या नावाने धुमाकूळ घातला होता.

Sep 22, 2017, 06:46 PM IST

'ढिंच्यक पूजा'ला गाण्याची प्रेरणा देतो हा जगविख्यात गायक

गेल्या काही महिन्यात 'ढिंच्यक पूजा' हे नाव  फारच चर्चेत आले होते.

Sep 8, 2017, 09:00 AM IST

या मुलीचं दीड मिनिटाचं भाषण अंगावर शहारे आणतं

दृश्यात ही मुलगी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शाळेतील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी असू शकते.

Sep 3, 2017, 02:09 PM IST

WWE स्पर्धेतील भारताच्या कविता देवीचा व्हिडिओ व्हायरल

 कविता न्यूझईलॅंडची रेसलर डकोटा काईशी रिंगमध्ये लढताना दिसत आहे.

Sep 2, 2017, 12:35 PM IST