yes bank

'या' बड्या बँकेतून 500 कर्मचाऱ्यांना नारळ; IT मागोमाग आता बँकिंग क्षेत्रावर नोकरकपातीची तलवार

Bank Jobs Layoff Latest news : बँकेत किंवा बँकेशी संलग्न नोकरी करणाऱ्यांसाठी धोक्याची सूचना... मागील काही दिवसांपासूनच्या बदलांचा विचार करा...

Jun 26, 2024, 12:35 PM IST

NCLAT : हा व्यवहार आला अंगलट ,'या' बॅकेला मोठा झटका!

NCLAT : मॅक स्टार मार्केटिंग प्रकरणात येस बँकेला मोठा झटका बसला आहे. NCLAT ने दिवाळखोरीचा आदेश उलटवला आहे. न्यायाधिकरणाने कर्जाच्या अटी परस्पर असल्याचे सांगितले. कर्जाच्या नावावर कंपनीकडे गेलेले पैसे 1-2 दिवसात येस बँकेत परत आले.

Sep 9, 2022, 12:51 PM IST

ZEE चं पुढच्या 5 वर्षातील व्हिजन काय असेल? डॉ. सुभाष चंद्रा यांची विशेष मुलाखत

बदलत्या वातावरणात पुढच्या 5 वर्षांचं व्हिजन काय आहे?

 

Mar 16, 2022, 11:26 AM IST

प्रत्येक बँकेचं कार्यालय भाड्याच्या जागेवरच का असतं? यामागचं कारण खूपच रंजक

बँकाचं कार्यालय भाड्याच्या जागेवर असण्यामागचं कारण खूपच महत्वाचं

Feb 17, 2022, 09:46 AM IST

Yes Bank च्या कारनाम्यांची पोलखोल, ED चौकशीत अडकलेल्या अधिकाऱ्याला दिली सक्तीची सुट्टी

 YES बँकेच्या संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. YES बँकेचा अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडल्यानंतर त्या अधिकाऱ्याला आता सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे. 

Nov 29, 2021, 07:46 PM IST

बँक बुडली तरी तुमचे पैसे परत मिळणार, कसे आणि किती ते जाणून घ्या....

 एखादी बँक आर्थिक संकटात असेल तर ठेवी परत मिळण्यास खातेदारांना विलंब लागतो. 

Jul 29, 2021, 09:51 PM IST

15 दिवसांपेक्षा कमी दिवसात नफा कमवा, सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहे ही संधी

 कमी कालावधीत चांगले पैस कमविण्याची संधी  सरकारी आणि खासगी बँका तुम्हाला देत आहेत. ही संधी तुम्ही सोडू नका. 

Jul 9, 2021, 07:42 AM IST

येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना दिलासा द्या - नाना पटोले

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने येस बँकेप्रमाणे प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली  

Oct 28, 2020, 07:46 AM IST

नामुष्की... कर्ज न फेडल्यामुळे ADAG समूहाचे मुंबईतील मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात

मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातील रिलायन्स सेंटर ही वास्तू अनिल अंबानी समूहाच्यादृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा विषय होता. 

Jul 30, 2020, 01:02 PM IST

येस बँक घोटाळा : लॉकडाऊनमध्येही आरोपी वाधवान ब्रदर्स व्हीव्हीआयपी पासने महाबळेश्वरला

संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.

Apr 9, 2020, 11:43 PM IST

खुशखबर! YES बँकेवरील निर्बंध हटणार

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास.. 

Mar 18, 2020, 12:08 PM IST