year

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस- हवामान विभाग

भारतातील मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी असणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ही माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिलीय.

Apr 22, 2015, 04:03 PM IST

आजची रात्र ही सगळ्यात मोठी रात्र

२२ डिसेंबर ह्या दिवशी जगातली सर्वात मोठी रात्र असते. तर आजचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. याच दिवशी समुद्रावर सूर्यास्त पाहण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी पाहायला मिळते. रात्रीही गुलाबी थंडीची मजा घेत फेरफटका मारण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत. 

Dec 22, 2014, 08:13 PM IST

2014 मध्ये गुगलवर सर्च झालेल्या महत्वाच्या घटना

गुगलने 2014 या वर्षी लोकांनी गुगलवर सर्च केलेल्या महत्वाच्या घडामोडींवर एक व्हिडीओ तयार केला आहे, पाहा गुगलवर 2014 साली लोकांनी शेअर केलेल्या घडामो़डी, 

Dec 17, 2014, 03:29 PM IST

पुढच्या वर्षी आपल्या हातात प्लास्टिक नोटा

लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा बाजारात आणणार आहेत. या योजनेवर रिझर्व्ह बँक लवकरात लवकर काम करणार आहे. बनावट नोटाच्या समस्यावर मात करण्यासाठी प्लास्टिक नोटा बाजारात आणणार असल्याची वृत्त एका आर्थिक वृत्तपत्राने माहीती दिलेली आहे.

Aug 25, 2014, 05:45 PM IST

नवीन वर्षात होणार रणबीर-कतरिनाचा साखरपुडा?

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बोललं जातंय की, हे दोघं न्यूयॉर्कमध्ये येत्या नवीन वर्षात म्हणजेच २०१४मध्ये आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

Dec 1, 2013, 07:19 PM IST

९१ वर्षाच्या नेत्याला ९० वर्षांची शिक्षा!

बांगलादेशाची कट्टरपंथी संघटना जमाक ए इस्लामीचे मुख्य नेता गुलाम आजम यांना सोमवारी कोर्टाने ९० वर्षांची शिक्षा ठोठावलीय.

Jul 16, 2013, 06:04 PM IST