ऑडिट विधानसभा मतदारसंघ - यवतमाळ
यवतमाळ विधानसभा मतदारसंघ. यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघापैकी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता सर्वाधिक धुमशान यवतमाळमध्ये होण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा कौल हे येथील खास वैशिष्ट्य.
Oct 1, 2014, 04:36 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - आर्णी, यवतमाळ
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला यवतमाळचा आर्णी विधानसभा मतदारसंघ. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे येथून प्रतिनिधित्व करतात.
Oct 1, 2014, 04:22 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघ - पुसद, यवतमाळ
पुसद मतदारसंघ म्हणजे नाईक घराणे. पहिल्या निवडणुकीपासून नाईक घराण्यातील सदस्यच येथून निवडून आलेला आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक असे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने राज्याला दिले. सध्या इथे राष्ट्रवादीचे मनोहर नाईक नेतृत्व करतात.
Oct 1, 2014, 04:11 PM ISTऑडिट मतदारसंघाचं - यवतमाळ (23 सप्टेंबर 2014)
ऑडिट मतदारसंघाचं - यवतमाळ (23 सप्टेंबर 2014)
Sep 23, 2014, 10:47 PM ISTआपलं गाव आपली ग्रामदेवता - यवतमाळ
Sep 20, 2014, 01:55 PM ISTगुंडाच्या साथीदाराला महिलांनी चोपले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:24 PM ISTयवतमाळमध्ये गुंडाच्या साथीदाराला महिलांनी चोपले
जिल्ह्यातल्या घाटंजी इथे गुंडाची प्रचंड दहशत आहे. महिला मुलींवर अत्याचाराचे प्रकार नित्याचे झालेत. घाटंजीमधल्या अमोल ऊर्फ भयानक नावाच्या गुंडाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याच्या साथीदाराला महिलांची चांगलेच चोपले.
Jul 11, 2014, 05:35 PM ISTराज ठाकरेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
मरा पण नेत्यांना मारून मरा, या वादग्रस्त विधानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडले आहे.
Apr 9, 2014, 10:03 PM ISTवादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरे गोत्यात
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळमध्ये काल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.
Apr 8, 2014, 02:42 PM IST`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान
वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
Apr 7, 2014, 10:34 PM ISTएकट्या यवतमाळमध्ये ३००हून अधिक<B> <font color=red> कुमारी माता</font></b>
दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांमध्ये महिला-मुलींवर होणारे बलात्कार आणि अत्याचाराने सरकार हादरते... मग यवतमाळच्या दूर्गम भागातील वासनेच्या शिकार झालेल्या ३०० हून अधिक आदिवासी तरुणींबाबत कुणीच का बोलत नाही?
Dec 26, 2013, 09:17 PM IST<B> <font color=red> व्हिडिओ पाहा : </font></b> डोळ्यांदेखत वाघ शिकार करतो तेव्हा...
वाघ दिसताच भल्याभल्याची भंबेरी उडते.. हाच वाघ डोळ्यादेखत शिकार करताना दिसला तर काय अवस्था होत असेल याचा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातल्या मोहम्मद आरिफला आलाय.
Dec 5, 2013, 11:40 AM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली
यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.
Nov 8, 2013, 07:35 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा कलगितुरा, सिंचनावर वाद
यवतमाळमध्ये ८ नोव्हेंबरला होणाऱ्या चौथ्या सिंचन परिषदेच्य़ा निमित्तानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगलाय. याआधी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू आहे. आता सिंचन प्रश्नावर पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
Nov 6, 2013, 08:33 PM IST