yavatmal

दुर्दैवी घटना: यवतमाळचे एकाच कुटुंबातील चौघं जण अमरावतीत वाहून गेले

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाला पावसानं अक्षरशः झोडपलं आहे. यवतमाळमधील बिल्दोरी पुलावर ऑल्टो कारमधून प्रवास करणारे एकाच कुटुंबातील चौघं जण कारसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडलीय. बुधवारी रात्री ही कार वाहून गेली.

Aug 6, 2015, 11:41 AM IST

झी हेल्पलाईन : सावरगड गावकऱ्यांच्या नशिबी नरकयातना

सावरगड गावकऱ्यांच्या नशिबी कचराच

Jul 18, 2015, 08:54 PM IST

यवतमाळ शेतकऱ्यांची स्थिती बिकट, CMचे आदेश धाब्यावर

सलग तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीनं यवतमाळ ल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी कर्ज पुनर्गठनाचे आदेश दिले आहेत. मात्र त्यांच्या आदेशाकडे राष्ट्रीयकृत बँकांनीच कानाडोळा केला आहे. 

Jul 13, 2015, 11:56 AM IST

दारुबंदी आंदोलन केल्यानं दोन महिलांवर जीवघेणा हल्ला

दारुबंदी आंदोलन केल्यानं दोन महिलांवर जीवघेणा हल्ला

Jul 3, 2015, 09:50 PM IST

दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या

दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या 

Jul 3, 2015, 09:49 PM IST

दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस पाटलाची हत्या

दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या एका पोलीस पाटलाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडलीय. कारेगाव यावली गावचे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलीय. 

Jul 3, 2015, 03:39 PM IST

झी हेल्पलाईन : शोभेचा 'रॅक पॉईंट'

शोभेचा 'रॅक पॉईंट'

Jun 20, 2015, 10:57 PM IST

झी हेल्पलाईन : पिंपळखुटीतल्या 'रॅक पॉईंट'ची दूरवस्था

पिंपळखुटीतल्या 'रॅक पॉईंट'ची दूरवस्था

Jun 13, 2015, 09:02 PM IST

विदर्भात फुलली पहिली हायटेक शेती

विदर्भात फुलली पहिली हायटेक शेती

Jun 12, 2015, 05:56 PM IST