'माणिकराव ठाकरे, विजय दर्डा पक्षाला कलंक'
ज्येष्ठ विदर्भवादी नेते आणि माजी खासदार जांबुतराव धोटे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार विजय दर्डा यांच्यावर आरोप केलेत. हे दोन्ही नेते पक्षाला कलंक असून पक्षाच्या नावाचा गैरवापर करुन अब्जावधींची संपत्ती जमवल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला. यवतमाळमध्ये बोलताना जांबुतराव धोटे यांनी हा आरोप केला.
Feb 4, 2012, 12:11 PM ISTमाणिकरावांना दादांचा ' दे धक्का'
माणिकराव ठाकरे यांना 'दे धक्का'. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना राष्ट्रवादीनं त्यांच्याच यवतमाळ जिल्ह्यात दे धक्का दिला. यवतमाळमध्ये आज काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Nov 14, 2011, 11:22 AM ISTपरिस्थिला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावच्या कलावती बांदुरकर यांच्या विवाहित मुलीनं बिकट आर्थिक स्थितीमुळं कंटाळून आत्महत्या केलीय.
Oct 20, 2011, 08:13 AM ISTलोडशेडिंगचा झटका वितरण कंपनीला!
यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या भारनियमनामुळं लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्ला चढवून अभियंत्याच्या कक्षाची तोडफोड केली.
Oct 11, 2011, 12:07 PM IST