yavatmal

वसतीगृहात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

वसतीगृहात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Dec 16, 2014, 01:57 PM IST

१६ वर्षीय विद्यार्थीनी प्रेग्नंट, लैंगिक अत्याचार करणारे तिघे अटेकत

 कळंब येथील शिवशक्ती विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील एक धक्कादायक बाब उघड झाली आहे.  एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत. याप्रकरणी आरोप असणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, अल्पवयीन विद्यार्थिनी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे पुढे आलेय.

Dec 16, 2014, 12:42 PM IST

गाव तिथे २४ तास : केळापूर, यवतमाळ

केळापूर, यवतमाळ

Dec 7, 2014, 09:52 PM IST