yavatmal

यवतमाळमध्ये भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत चौघांचा जागीच मृ्त्यू

Yavatmal Accident : यवतमाळमधून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे.. दोन वाहनांची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झालाय.

Jul 11, 2023, 11:04 AM IST
Yavatmal 192 Crores Ration Corruption know in detail PT2M6S

Mother's Day 2023 : आईसारखं दैवत नाही! परीक्षा खोलीत तान्हुल्यास स्तनपान करत सोडवला पेपर

Mother's Day 2023 Story : असं म्हणतात की देवाला प्रत्येकाकडे पोहोचणं कठीण झालं तेव्हा त्याने आईची रचाना केली. ही मायेची सावली आपल्या लेकाबाळांचा पाठीशी कायम खंबीरपणे उभी असते. मदर्स डे निमित्त अशाच एका हिरकणीची ही कहाणी...

May 14, 2023, 11:14 AM IST

उन्हाळ्याची सुट्टी जीवावर बेतली; तीन मुलांचा भयानक मृत्यू

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं फिरायला जाण्याचा बेत आखत असतात. मात्र तलाव अथवा अपघात होवून जीवाला धोका निर्माण होवू शकतो अशा ठिकाणी पालकांनी मुलांच्या सोबत जावे. मुलांना एकटे सोडू नये.  

May 13, 2023, 11:23 PM IST

वऱ्हाडींना भरल्या ताटावरुन उठावे लागले; लग्न मंडपात मोठा गोंधळ, 50 जण जखमी

लग्न लागल्यानंतर वधू वरांकडील पाहुणे मंडळी जेवणाला पंगतीत बसले होते. यावेळी अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि वऱ्हाडी मंडळींवर हल्ला चढविला. 

May 4, 2023, 10:04 PM IST

विदर्भात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, काही ठिकाणी पूरस्थिती

Maharashtra unseasonal rain :  यवतमाळ आणि वाशिममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परभणी येथे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग केली आहे. तर यवतमाळ येथे दारव्हामधील अडान नदीला पूर आला आहे. यवतमाळ - दारव्हा मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

May 3, 2023, 04:02 PM IST

Maharashtra Weather Forecast: पुढील पाच दिवस महत्त्वाचे, राज्यातील 'या' भागांना पावसाचा इशारा!

Maharashtra Unseasonal Rain: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतल्याचं दिसून येतंय. अशातच हवामान खात्याने (IMD) अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

May 1, 2023, 08:25 AM IST