yavatmal

Yavatmal Police Destory Ganja Farm Of 20 Acres PT1M2S

गणेशोत्सवाला गालबोट; गणपती विसर्जनावेळी तीन तरुण बुडाले

Ganeshotsav 2023 : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. गणेशोत्सवादरम्यान विसर्जनावेळी बुडून तीन तरुणांनी प्राण गमावले आहेत.या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

Sep 29, 2023, 07:58 AM IST

...म्हणून डायरेक्ट बस चोरली; यवतमाळमधील प्रकार पाहून पोलिसांनी लावला डोक्याला हात

यवतमाळमध्ये ST बस चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. गावी जाण्यासाठी वाहन मिळत नसल्याने ही बस चोरली आहे. 

Aug 2, 2023, 10:12 PM IST

पावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी

मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे. 

Jul 29, 2023, 08:44 PM IST

Maharashtra IMD Alert : पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर, शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत

Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबईसह राज्यात तुफान पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नागपूर तर मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानंतर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. 

Jul 28, 2023, 06:58 AM IST

पुढील 3 ते 4 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह या भागांत अतिमुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Heavy Rain IMD Alert Today: मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. यामुळे 3 ते 4 तास अधिक काळजी घेण्याची गरज आहे. 

 

 

Jul 27, 2023, 05:30 PM IST

यवतमाळ येथे पावसाचा हाहाकार! 97 जण पुरात अडकले, हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका

यवतमाळ शहरात अतिमुसळाधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे, सर्वच भागात नाले तुंबल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरून संसारोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे, बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी चिखल साचला आहे. 

Jul 22, 2023, 06:33 PM IST

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं

यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरु झालेल्या वादातून पाच ते सहा जणांनी मित्र आणि त्याच्या काकांवर कोयता आणि चाकूने हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Jul 20, 2023, 09:17 PM IST