Crime News : आयुष्यातील शेवटची अंघोळ ठरली.. तरुणासह घडली भयानक घटना
Crime News : नदीपात्रात पाणी ओढण्यासाठी सोडलेल्या मोटरपंप चा वायर कट झाल्याने नदीत आंघोळीला गेलेल्या युवकाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या पाटणबोरी जवळील कोदोरी गावात ही दुर्घटना घडली.
Apr 22, 2023, 11:54 PM ISTAccident : कारच्या धडकेत ऑटोचालकाचा मृत्यू; संतप्त जमावाने थेट कार पेटविली आणि...
Accident : ड्रायव्हर नेमहीप्रमाणे पहाटेच्या सुमारास आर्णी मार्गावर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ऑटो घेऊन उभा होता. दरम्यान भरधाव आलेल्या कारने त्याच्या ऑटोला जोरदार धडक दिली. कारची धडक इतकी जोरदार होती. जय याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.
Apr 3, 2023, 04:53 PM ISTVideo | धक्कादायक! अचानक पाईपलाईन फुटल्याने तरुणी जखमी
Yavatmal Pipeline Bursted One Injured video viral
Mar 4, 2023, 01:40 PM ISTGirl Fight Video : दे धपाधप! बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा
Girl Fight Viral Video : सोशल मीडियावर महिला आणि तरुणींचे हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. या मारामारीमागे वेगवेगळी कारणं असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणी एका बॉयफ्रेंडवरुन राडा करत आहेत.
Feb 28, 2023, 10:29 AM IST12 Board Exams Paper leak | धक्कदायक! बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला;परीक्षा सुरु असताना व्हाट्सअपवर पेपर व्हायरल
Yavatmal 12 Board Exams English Paper Leak On Whats_App
Feb 22, 2023, 12:10 PM ISTHSC Exam : अरे चाललंय काय? बारावीची परीक्षा आहे की... 'पेपर फुटला, व्हॉट्सअॅपवर व्हायरल'
Maharashtra HSC Exam : बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाला.
Feb 22, 2023, 11:07 AM ISTYavtmal Hindu Garjana Morcha | सकल हिंदू समाजाकडून 'हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन
Yavtmal Sakla Hindu Samaj Hindu Garjana Morcha
Jan 21, 2023, 01:40 PM ISTAttack On Doctor | यवतमाळमध्ये डॉक्टरवर चाकूहल्ला, पाहा कोणी केला चाकूहल्ला
Knife attack on doctor in Yavatmal, see who did the knife attack
Jan 6, 2023, 03:30 PM ISTYavatmal Civil Hospital Rada CCTV | यवतमाळ जिल्हा रुग्णालयात राडा, पाहा सीसीटीव्ही
Yavatmal Gang War In Two Groups In Civil Hospital
Dec 7, 2022, 09:15 PM ISTNagpur Attack On Young Boy | मुलीशी का बोलतो? जाब विचारत नातेवाईकांनी भर रस्त्यात तरूणावर केला चाकू हल्ला
Why talk to a girl? The relatives attacked the young man with a knife in the street while asking for an answer
Dec 6, 2022, 09:15 PM ISTMobile Ban | यवतमाळच्या बांशी ग्रामपंचायतीचा मोबाईलबाबतीत ऐतिहासिक निर्णय
Historic decision of Banshi Gram Panchayat of Yavatmal regarding mobile
Nov 15, 2022, 09:15 PM ISTMarathi news video | मुलीची बदनामी करणाऱ्या जावई आणि सासऱ्याची आईवडिलांनी काढली प्रतिकात्मक धिंड
The parents of girl took symbolic punishment to her husband and father in law
Nov 4, 2022, 12:05 PM ISTVIDEO | धक्कादायक! यवतमाळमध्ये महिलेची उघड्यावर प्रसूती
shocking Yavatmal Women Delivery OutSide Hospital
Oct 23, 2022, 07:40 PM ISTइथे ओशाळली माणूसकी! गर्भवती महिलेची उघड्यावर प्रसूती, हाताने बाळाची नाळ तोडली
महिलेला रुग्णालयातून हकलल्याचा आरोप, रस्त्यावरच झाली प्रसूती
Oct 23, 2022, 07:04 PM IST
कोकण, नाशिक, यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
Rain in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दैना उडवून दिली आहे. (Heavy rain) काल पुन्हा दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस झाला. महाड आणि परिसरात ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाच्या सरी बरसल्यात.
Oct 18, 2022, 07:30 AM IST