x

'एका पिंजऱ्यात अडकलोय...' ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात

Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समुहाला एका उंचीवर नेणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी यावेळी एक्सच्या माध्यमातून एक पोस्ट करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. 

Jan 4, 2024, 10:27 AM IST

Sam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?

No Confidence On Sam Altman : आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Nov 18, 2023, 04:35 PM IST

लैला मजनूचा अड्डा बनणार X; नोकरी पण मिळेल

लैला मजनूचा अड्डा बनणार X;  नोकरी पण मिळेल

Nov 1, 2023, 04:40 PM IST

Elon Musk चा युझर्सला दणका! आता X वापरण्यासाठी द्यावे लागणार पैसे; कारण ऐकून बसेल धक्का

Pay To Use Twitter : इलॉन मस्क यांच्या वक्तव्यानंतर जगभरात चर्चेला उधाण आलं आहे. कंपनी युजर्सकडून पैसे घेण्याची तयारी का करत आहे? किती शुल्क आकारले जाऊ शकते? याची सविस्तर माहिती पाहुया...

Sep 19, 2023, 07:19 PM IST

Chandrayaan 3 Vs Interstellar हॉलिवूडपट, दोघांच्याही निर्मिती खर्चावर एलॉन मस्कची प्रतिक्रिया चर्चेत

Chandrayaan 3 Landing on moon : 'भाई कहना क्या चाहते हो?' Interstellar हॉलिवूडपटापेक्षा कमी खर्चात तयार झालेल्या Chandrayaan 3 बद्दल भारताचा उल्लेख करत मस्क म्हणतो... 

 

Aug 24, 2023, 07:46 AM IST

Twitter वर Dp मध्ये तिरंगा लावला, योगी आदित्यनाथ, बीसीसीआयच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवण्याचं अपील देशवासियांनी केलं आहे. यानंतर अनेकांनी आपल्या ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा डीपी म्हणून ठेवलाय. पण डीपी बदलताच ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब झाला आहे. 

Aug 14, 2023, 03:22 PM IST

आयफोनचा तो दावा खोटा?

आयफोन Xची क्रेज काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

Jan 3, 2018, 11:26 PM IST

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Sep 4, 2015, 10:49 AM IST

दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Sep 3, 2015, 11:04 PM IST