चीनने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मोठ्या टेन्शनमध्ये टाकलय; कोरोनानंतर आता....
चीनच्या एका चुकीमुळे अनेक देशांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. तर, अनेक देशांमधील एअर पोर्ट बंद करण्यात आले आहेत.
Nov 4, 2022, 06:04 PM ISTCorona ने पुन्हा एकदा डोकं काढलं वर, या शहरात 3 वर्षानंतर पुन्हा Lockdown
कोरोनाचा नवा प्रकार पुन्हा एकदा झपाट्याने पसरत असल्याने लॉकडाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 28, 2022, 03:55 PM ISTचीनच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर 'या' ठिकाणाहून पसरला कोरोना; संशोधनातून धक्कादायक खुलासा
कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतून व्हायरस लीक झाल्याचा दावा केला जात होता.
Jul 28, 2022, 09:54 AM ISTचीनने वाढवली जगाची चिंता; वुहानमध्ये पुन्हा वाढतायत रूग्ण
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणं वाढू लागली आहेत.
Aug 8, 2021, 12:36 PM ISTजगाला कोरोनाच्या विखळ्यात ढकलणारा चीन पुन्हा संकटात, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
जगाला कोरोनाच्या संकटात ढकलणारा चीन (China) पुन्हा एकदा कोरोनाच्या (Coronavirus) कचाट्यात आला आहे.
Jul 31, 2021, 10:42 AM ISTचीनची चालाकी पुन्हा एकदा उघड; कोरोनाचा गायब केलेला डेटा अमेरिकेनं शोधला
कोरोना व्हायरस आणि वुहान कनेक्शन बद्दल आणखी एक धक्कादायक माहिती उघड
Jun 25, 2021, 07:41 AM ISTVideo | अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्र्यांचा धक्कादायक दावा
wuhan lab work for china army
May 31, 2021, 09:00 PM ISTVIDEO| वुहानच्या लॅबमध्ये कोरोनापेक्षा धोकादायक व्हायरस
Wuhan Dangerous virus found in Lab
Apr 11, 2021, 09:45 AM ISTWHO टीमच्या वुहान दौऱ्याआधी चीनची नवी खेळी?
कोरोना व्हायरस संबंधी तपासासाठी WHOची टीम पुढच्या आठवड्यात चीनच्या वुहानमध्ये जाणार आहे.
Jul 8, 2020, 07:20 PM ISTवुहानमध्ये पुन्हा कोविडचे रुग्ण सापडल्याने सर्वांचीच कोरोना टेस्ट
कोरोनाचे संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडल्याने भीती व्यक्त होत आहे.
May 13, 2020, 03:18 PM ISTजगभरात कोरोना पसरवणारं 'वुहान' शहर कोरोनामुक्त
राष्ट्रीय स्वास्थ आयोगने (NHC) केलेल्या दाव्यानुसार
Apr 27, 2020, 09:15 PM ISTकोरोनाचा विषाणू कुठे निर्माण झाला?
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं हे स्पष्टीकरण
Apr 21, 2020, 07:39 PM ISTकोरोना व्हायरस वुहान प्रयोगशाळेत तयार झाला; नोबेल विजेत्या वैज्ञानिकाचा धक्कादायक दावा
वैज्ञानिकाच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगातील विज्ञान आणि राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.
Apr 21, 2020, 06:50 PM ISTअमेरिकेत एका दिवसात साडेचार हजार बळी
मंदीचं मोठं संकट, २ कोटी २० लाख बेकार
Apr 17, 2020, 01:22 PM ISTफार आधीच वुहानमध्ये सुरु होतं कोरोनाचं थैमान, चीनने लपवली मोठी बाब
वाचा सविस्तर वृत्त......
Apr 10, 2020, 10:08 AM IST