wuhan

Coronavirus : जगभरात १४.३० लाख लोकांना कोरोनाची लागण, वुहानमधून लॉकडाऊन उठवले

जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Apr 8, 2020, 08:52 AM IST

चीनमध्ये सोमवारी कोरोनाचा एकही बळी नाही

जानेवारीपासून प्रथमच चीनमध्ये कोरोना मृत्युची नोंद नाही

Apr 7, 2020, 11:24 AM IST

चीनमधील वुहान येथून मोठी दिलासादायक बातमी

कोरोना विषाणूची लागण होण्यास सुरुवात झाली त्याच वुहान शहरात....

Apr 1, 2020, 08:45 AM IST

चँग मियांगाला लोक 'कोरोना' म्हणून हाक मारतात तेव्हा...

'मी संवेदनशील वागणुकीची अपेक्षा करतो'

 

Mar 22, 2020, 09:15 PM IST

टाळ्या, घंटानाद करत बॉलिवूडकरांचा 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद

सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडकरांनी  जनता कर्फ्यूला  प्रतिसाद दिला.

Mar 22, 2020, 06:33 PM IST

चीनमध्ये कोरोना वादळ शमलं, रुग्णांच्या संख्येत घट

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उदय झाला असला तरी इटलीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. 

Mar 22, 2020, 04:11 PM IST

भारतात कोरोनाची लागण झालेला पहिला रूग्ण एकदम ठणठणीत

चीनच्या वुहानमधून आलेल्या 20 वर्षीय तरूणीला कोरोनाची लागण 

Mar 12, 2020, 09:56 AM IST

कोरोनाचा धोका सर्वात आधी सांगणाऱ्या डॉक्टरचा कोरोना व्हायरसमुळेच मृत्यू

सर्वात प्रथम डॉक्टर ली वेनलियांग यांच्याकडून कोरोनाचा इशारा 

Feb 7, 2020, 10:18 AM IST

कोरोना व्हायरसपासून असा करा स्वत:चा बचाव

जाणून घ्या काय आहेत कोरोना व्हायरसची लक्षण

 

Feb 2, 2020, 01:17 PM IST