ICC WTC Final: आर अश्विन आऊट होताच बायको नाराज; ट्वीट करून म्हणाली...
टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान 8 व्या क्रमांकावर ऑलराऊंडर आर अश्विन उतरला होता. 27 चेंडूमध्ये त्याने 22 धावा केल्या.
Jun 21, 2021, 06:29 AM ISTWTC 2021 Final : Ind vs Nz भारताचा गृहपाठ ग्राऊंडवर दिसला
सगळ्या कंडिशन्स अनुकूल असल्या तरी प्रत्येक वेळेस पहिल्या चेंडूपासून दिशा आणि लेंथ अचूक येईलच असे नसते. त्या ढगाळ हवेला न्याय देईल असा ड्रीम चेंडू पडायला न्यूझीलंडला 28 चेंडू लागले.
Jun 20, 2021, 02:47 PM ISTWTC 2021 Final: केन विल्यमसननं जिंकला टॉस, टीम इंडियाची पहिली फलंदाजी
अखेर प्रतीक्षा संपली असून फायनली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होत आहे.
Jun 19, 2021, 02:46 PM ISTपावसाचा blackcaps उचलणार फायदा; Playing XI मध्ये किवी टीम करणार बदल
भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला दिवस पावसानं खेळ केला.
Jun 19, 2021, 11:52 AM ISTWTC 2021 Final: टॉसआधी कोहली पुन्हा Playing XIमध्ये बदल करणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिलाच दिवस पावसानं खराब केला.
Jun 19, 2021, 08:01 AM ISTआजचा सामना पावसामुळे रंगेल की नाही माहिती नाही; पण यांचा सामना एकदम मस्त रंगलाय, व्हिडीओ
एकीकडे साउथेप्टनमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना होण्याआधी भर पावसात युवकांचा क्रिकेटचा सामना रंगला आहे, पाहा जबरदस्त व्हिडीओ
Jun 18, 2021, 10:53 AM ISTWTC 2021: आक्रमक विराट आज कॅप्टन कूल केन टीमवर भारी पडणार? आजपासून अंतिम सामना
ज्या क्षणाची संपूर्ण जग आतूरतेनं वाट पाहात होतं अखेर तो क्षण आज आला. भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना आजपासून सुरू होणार आहे.
Jun 18, 2021, 07:26 AM ISTWTC 2021 Final: भारतीय विकेटकीपर या दिग्गजांसोबत करणार कॉमेंट्री
लिटिल मास्टरसोबत हे दिग्गज करणार WTC 2021 Finalची कॉमेंट्री, भारतीय विकेटकीपरचाही समावेश
Jun 17, 2021, 12:28 PM ISTआर अश्विन शिकलेल्या शाळेत लाजीरवाणी घटना, ट्वीट करत व्यक्त केली चिंता
आर अश्विन ज्या शाळेत शिकला तिथल्या शाळेतील एका शिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे त्याला पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर आर अश्विननं मेसेज ट्वीट केला आहे.
May 26, 2021, 12:34 PM ISTWTC 2021 Final सामन्यात मैदानात उतरताच विराट धोनीचा 'हा' रेकॉर्ड मोडीत काढणार
अंतिम सामना साऊथम्पटनमध्ये 18-22 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
May 23, 2021, 03:47 PM IST