जगात वेगवान लिफ्ट चीनमध्ये !
चीनमध्ये अशी लिफ्ट तयार कऱण्यात येत आहे की, ती जगातील सर्वात जदल लिफ्ट असणार आहे. त्याचा वेग तीशी 72 किमी असणार आहे. त्यामुळे ती जगातील फास्ट लिफ्ट असणार आहे.
Apr 26, 2014, 01:51 PM ISTजगात दिल्लीतील हॉटेल्सचे `डर्टी पिक्चर`
अतिथी देवो भव: अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र, दिल्लीत आलेल्या अतिथींना वेगळाच सामना करावा लागत आहे
Mar 4, 2014, 01:27 PM ISTजगातील निम्मी संपत्ती ८५ अतिश्रीमंत व्यक्तींकडे
जगातील एकूण संपत्तीपैकी निम्मी संपत्ती जगातील ८५ अतिश्रीमंत व्यक्तींकडे आहे. हा दावा केलाय वर्ल्डवाईड डेव्हलेपमेंट ऑर्गनायझेशन ऑक्सफामनं.
Jan 21, 2014, 08:05 AM ISTगूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...
आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.
Dec 23, 2013, 04:53 PM IST२०३० सालापर्यंत जगावर जलसंकट कोसळणार!
आत्ताच योग्य ती पावलं न उचलल्यास २०३० सालापर्यंत लोकसंख्येला पुरेसं पाणी पृथ्वीतलावर शिल्लक राहाणार नाही, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की-मून यांनी दिला आहे. २०३० सालापासून फार मोठं जलसंकट उभं राहाणार आहे.
Oct 15, 2013, 01:38 PM ISTभारताने जगाचा भरोसा गमावलाय - रतन टाटा
जागतिक बाजारात भारताची पत पुन्हा सुधारावयाची असेल तर कोणाच्याही दबावाखाली न येता सरकारने आर्थिक धोरणे आहे तशीच राबविली पाहिजेत, असे मत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केले आहे. रूपयाचा होणारे अवमूल्यन आणि घसरलेली पत यावर त्यांनी भारताच्या धोरणावर टीका केली.
Aug 29, 2013, 08:49 AM ISTमोदींची पंतप्रधानपदाकडे घोडदौड... जगभरात खळबळ!
रविवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराची धुरा संभाळण्यास दिली गेली. या गोष्टीमुळे केवळ काँग्रेस व इतर भारतीय राजकीय पक्षांमध्येच नव्हे, तर जगभरातील राजकीय विश्लेषकांमध्ये खळबळ उडाली आहे.
Jun 10, 2013, 04:17 PM ISTस्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ वा
स्वच्छ देशांच्या यादीत भारत ९५ व्या क्रमांकावर आहे. तर गेल्यावर्षीच्या क्रमांकापेक्षा ११ क्रमांकांनी भारत खाली गेलाय.
Dec 2, 2011, 10:57 AM ISTमायकल जॅक्सनची 'मोहिनी'
संगीत आणि नृत्याने जगावर मोहिनी घालून गेलेल्या मायकल जॅक्सनची मोहिनी त्याचा २००९ मध्ये मृत्यू झाल्यानंतरही अद्याप कमी झालेली नाही.
Oct 27, 2011, 05:20 AM IST