www.24taas.com, झी मीडिया, टोकिओ
चीनमध्ये अशी लिफ्ट तयार कऱण्यात येत आहे की, ती जगातील सर्वात जदल लिफ्ट असणार आहे. त्याचा वेग तीशी 72 किमी असणार आहे. त्यामुळे ती जगातील फास्ट लिफ्ट असणार आहे.
चीनमध्ये एक 101 मजल्यांची इमारत आहे. या इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्यात आली असून, तिची चाचणी घेण्यात आली. यावेळी लिफ्टने अवघ्या 43 सेकंदामध्ये 95 वा मजला गाठला.
चीनमधील गुआनगंझोऊ शहरामध्ये 530 मीटर उंच असलेल्या इमारतीचे काम सुरू आहे. ब्रिटनमधील हिताची या कंपनीने त्या इमारतीमध्ये लिफ्ट बसविली आहे. जगातील सर्वांत वेगवान ही लिफ्ट असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या इमारतीचे काम 2016 पर्यंत पूर्ण होणार असून, लिफ्ट कार्यरत होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.