यापुढे कुणाला मस्करीतही म्हणू नका 'टकल्या', तुमच्यावर दाखल होऊ शकतो गुन्हा
'टकल्या' म्हटलं म्हणून 'केस' झाली, पाहा नेमकं काय आहे प्रकरण
May 13, 2022, 07:30 PM ISTUAE वर शोककळा, ४० दिवस दुखवटा, ३ दिवस कार्यालयं बंद
सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कार्यालयातील कामकाजही पहिले 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे", अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने दिली आहे.
May 13, 2022, 07:13 PM ISTस्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाकडून मुलाच्या जीवाशी खेळ, तोंडात सिगरेट टाकली आणि...
जे करण्याचा कोणताही बाप विचार करणार नाही असंच कृत्य या निर्दयी बापानं केलं.
May 6, 2022, 09:13 PM ISTUkraine Crisis | युद्धाचं बिझनेस मॉडेल, शस्त्र विकणाऱ्या कंपन्या मालामाल
रशिया-युक्रेन युद्धाची झळ सा-या जगाला बसतेय. युद्धामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झालेत. तर दुसरीकडे शस्त्र विकणाऱ्या कंपन्या मात्र मालामाल झाल्या आहेत.
Mar 30, 2022, 11:03 PM ISTतुमच्या रक्तात प्लास्टिक? 80 टक्के लोकांचं रक्त दूषित?
प्लास्टिक माणसाच्या रक्तापर्यंत कसं पोहचलंय याबाबतचं एक धक्कादायक संशोधन
Mar 26, 2022, 08:28 PM IST
Earthquakes : या देशात 48 तासाच्या आत सुमारे 1100 भूकंपाचे धक्के
48 तासांपेक्षा कमी कालावधीत सुमारे 1,100 सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Mar 22, 2022, 06:06 PM ISTVideo | प्रदूषित हवा करणार मालामाल?
World News Diamond From Polluted AirWorld News Diamond From Polluted Air
Mar 20, 2022, 08:45 AM ISTVideo | युक्रेनला नमवताना रशिया मेटाकुटीस...
World News Russia And Ukraine War
Mar 20, 2022, 08:40 AM ISTVideo | रशियाविरोधात अमेरिकेचा 'प्रोजेक्ट पीजन'?
World News Pegion Attack on Russia
Mar 20, 2022, 08:35 AM ISTकोरोनाचं थैमान, चीन परेशान, वाढत्या रूग्णसंख्येचा हाहाकार
चीनमध्ये वाऱ्याच्या वेगानं कोरोना (Corona in China) पसरू लागला आहे. चीनमधील स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे.
Mar 19, 2022, 08:35 PM ISTपाकिस्तानमध्ये राजकीय अस्थैर्य, इम्रान खान सरकार संकटात
पाकिस्तानमध्ये राजकीय (political scenario of pakistan) अस्थैर्य निर्माण झालंय. इम्रान खान सरकारविरोधात (Imran Khan Government) या महिनाअखेरीला अविश्वास प्रस्ताव येत असताना त्यांचा पक्ष फुटल्याचं दिसतंय.
Mar 18, 2022, 10:33 PM IST
जगावर पुन्हा एकदा महायुद्धाचं संकट, इराणच्या कृतीमुळे अमेरीका संतप्त
इराकमधल्या अमेरिकेच्या दुतावासाजवळ 12 मिसाईल्सद्वारे हल्ला करण्यात आला आहे, ज्यामुळे महायुद्ध पुन्हा सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थीत झाला आहे.
Mar 13, 2022, 10:15 PM IST