world news

Car Service Tips: गाडी सर्विस करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर... होईल नुकसान

तुम्ही देखील या लोकांमध्ये येता जे गाडीची सर्विसींगला घेऊन गोंधळलेले असतात तर तुम्हाला आम्ही काही टिप्स (Tips) या बातमीत सांगू  ज्यांना तुम्ही फॉलो करु शकता. 

Sep 16, 2022, 08:28 PM IST

चीनमधील सर्वात उंच इमारत आगीच्या विळख्यात..भयंकर आगीचा video पाहून बसेल धक्का

सध्या चीनमधील एक बातमी चांगलीच चर्चिली जातेय, कारण चीनमध्ये एक इमारतीला भीषण आग लागल्याचा प्रकार घडलाय.(major fire in china) चीनमधील चांगशा शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील 42 मजली इमारतीला भीषण आग लागली

Sep 16, 2022, 07:20 PM IST

TRENDING VIRAL शाळेत जायच्या आधी 15 वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म.. स्वतः व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

लंडन मधली एक मुलगी सकाळी शाळेत जायला तयार होते लगबगीने निघते मात्र तेवढ्यात तिच्या आईला तिच्या स्कर्टमध्ये दोन्ही पायांच्या मध्ये अशी एक गोष्ट दिसते कि मायलेकींचा विश्वास बसत नाही .

Sep 16, 2022, 03:57 PM IST

माशांना खायला घालणारी अभिनेत्री वाईटरित्या फसली; वारंवार पाहिला जातोय तिचा Video

समाजातील घटकांसाठी आदर्श असणाऱ्या याच रेशमकडून एक चूक झाली आणि तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली.

Sep 16, 2022, 01:27 PM IST

महिला प्रोफेसरला Belly Dance करणं पडलं महागात, नोकरीला लागला Break

महिला प्रोफेसरने बेली डान्सचा व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला, पण विद्यापीठाने असं कारण देत तिला नोकरीवरुन काढून टाकलं

Sep 15, 2022, 10:10 PM IST

Interesting News : हिटलरच्या नाकावर टिच्चून काम करणाऱ्या 'या' भारतीय वंशाच्या महिला गुप्तहेर कोण, माहितीये?

दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान ब्रिटनसाठी जर्मनीत गुप्तहेरी करणाऱ्या नूर यांची 13 सप्टेंबर 1944 ला नाझींकडून हत्या करण्यात आली होती. 

Sep 15, 2022, 03:43 PM IST

Police कॉन्स्टेबलचं काम भल्याभल्यांना लाजवतंय; पाहुन तुम्हीही म्हणाल 'मानलं राव'!

UP Police Constable: पोलीस खात्यात भरती मिळाल्यानंतर त्याने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे समाजातील लोकांनी त्यांचे खुप कौतुक केले. 

Sep 13, 2022, 12:43 PM IST

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सौदी अरेबिया पोहोचताच पाकिस्तानात खळबळ, पाहा काय आहे कारण

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचे माजी मुत्सद्दी अब्दुल बासित यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sep 12, 2022, 02:20 PM IST

पृथ्वीवरील ऑक्सिजनबाबतच्या interesting facts

झाडं केवळ 25 ते 30 टक्के ऑक्सिजन देतात, मग पृथ्वीवरील 70 टक्के ऑक्सिजन येतो कुठून?

Sep 11, 2022, 07:52 PM IST

iPhone14: जाणून घ्या... भारतात iPhone का आहे महाग?

जर तुम्ही iPhone विकत घ्यायचा विचार करत असाल... आणि तो तुम्हाला महाग वाटत असेल... किंवा iPhone इतका महाग का आहे? असे प्रश्न जर पडत असतील तर तुम्ही ही बातमी वाचलीच पाहिजे.

 

Sep 11, 2022, 05:38 PM IST