world news in marathi

Winter Solstice: उद्याचा सर्वात लहान दिवस; इतक्या लवकर अंधार पडणार की...

Shortest Day of the Year: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. देशातील अनेक भागांमध्ये आता थंडीलाही जोरदार सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे (shortest day) यंदाही थंडीच्या काळात दिवस मोठा पाहायला मिळणार आहे. याचा पहिला दिवस हा उद्या म्हणजे 22 डिसेंबरला (22 December) असणार आहे. 

Dec 21, 2022, 05:39 PM IST

Man, Woman ची व्याख्याच बदलली; Cambridge Dictionary मुळे नवा वाद

Trending News : Cambridge Dictionary  नं Man आणि Woman अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या व्याख्या बदलल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

Dec 14, 2022, 03:25 PM IST

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानवर अमेरिकेतील मालमत्ता विकण्याची आली वेळ?

Pakistan Economic Crisis: अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील (washington) आर स्ट्रीट या भर शहरातील ही इमारत पाकिस्तानी दूतावासाच्या सुरक्षा विभागाच्या मालकीची आहे. या मालमत्तेच्या विक्रीसाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन विक्रीची घोषणा करण्यात आली आहे.

Dec 14, 2022, 01:22 PM IST

मेटातर्फे Facebook चं न्यूज फीड हटवलं जाणार? धमकीमुळं एकच खळबळ

Facebook Threat : सोशल मीडियावरील (Social Media) सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असणाऱ्या (Facebook) फेसबुकच्या पॅरेंट कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इंकचा मोठा निर्णय 

Dec 6, 2022, 08:04 AM IST

Coronavirus Latest News Today : सलग चौथ्या वर्षीही कोरोनाचं थैमान; नव्या व्हेरिएंटविषयी WHO चा इशारा

Coronavirus Latest News Today : भानावर या. उत्साहाच्या भरात कोरोनाच्या नियमांकडे अजिबातच दुर्लक्ष करु नका. पाहा जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं आहे.

Dec 3, 2022, 07:18 AM IST

Iran Hijab Protest: इराण मध्ये मृत्यू तांडव; हिजाबविरोधी निदर्शनांमुळे आतापर्यंत 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

Iran Anti Hijab Protest: इराण मध्ये मृत्यू तांडव... इराणमध्ये हिजाबविरोधी निदर्शनांमध्ये निर्दोष नागरिकांचा बळी; फक्त महिलापुरुषच नाही तर, अनेक चिमुकलेदेखील जीवाला मुकले 

Nov 30, 2022, 10:16 AM IST

Twitter Tick: वेगवेगळ्या रंगात मिळणार व्हेरिफाईड बॅज, कोणाला कोणतं मिळणार जाणून घ्या

Twitter Blue Tick: मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, आता वेगवेगळ्या प्रकारच्या अकाऊंटसाठी वेगवेगळ्या रंगाचे ट्विट असतील. ज्यामध्ये सामान्य व्यक्ती, सरकारी संस्था आणि कंपन्यांसाठी तीन प्रकारचे रंग निवडण्यात आले आहेत.

Nov 25, 2022, 06:59 PM IST

Saudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे

Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.

Nov 22, 2022, 03:21 PM IST

Old Coins : किचनमध्ये केलं खोदकाम, जमिनीतून निघाली 300 वर्ष जुनी नाणी; नाणी विकून जोडपं मालामाल

300 Years Old Gold: जेव्हा हे शिक्के मिळण्यास सुरुवात झाली, तेंव्हा सुरुवातीला या जोडप्याला हे आपल्यासोबत घडतंय यावर विश्वासच बसला नाही. त्यांनी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला. जाणकारांनी हे शिक्के खरे असल्याचं सांगितलं. नंतर जोडप्याने या नाण्यांचा लिलाव केला.  

Nov 18, 2022, 05:17 PM IST

Headphones लावून गाणी ऐकताय? 'या' संकटातून तुमची सुटका नाही

कानाला असणाऱ्या (headphones) हेडफोन्समध्ये मोठ्या आवाजात ही मंडळी गाणी ऐकत किंवा इतर काही गोष्टी, व्याख्यानं ऐकत प्रवास करत असतात.

Nov 18, 2022, 08:31 AM IST

बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

संशोधनकांना काही सी पार्कच्या आसपास रिसर्च करताना काही असामान्य जीव सापडले आहेत. 

Nov 8, 2022, 07:58 AM IST

Plane Crash: टांझानियात मोठी विमान दुर्घटना, प्रवाशांसह विमान तलावात पडलं

तांझानियामध्ये रविवारी मोठी विमान दुर्घटना झाली. प्रवासी विमान लँडिंगवेळी बुकोबा विमानतळाजवळ असलेल्या तलावात पडलं. स्थानिक मीडियानुसार या विमानातील 49 प्रवाशांपैकी 20 हून अधिक जणांना वाचवण्यात आलं आहे.

Nov 6, 2022, 03:17 PM IST

Russia Ukraine War Update: रशियाकडून अत्याचारांचा डाव; पाण्याच्या थेंबासाठीही युक्रेनच्या नागरिकांचा संघर्ष

सोमवारी पहाटे कीवमध्ये स्फोट आणि हवाई हल्ल्याचे सायरन ऐकू आले आणि 80 टक्के रहिवासी पाण्याविना राहिले.

Nov 1, 2022, 07:47 AM IST

'लग्न करायचंय पण अंतराळात अडकलोय, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे पाठव...'

ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, पृथ्वीवर परतण्यासाठी तिने त्याला लाखो रुपये दिले, पण... 

Oct 18, 2022, 05:38 PM IST