world health organization latest news

Coronavirus : राज्यात कोरोनामुळे टेन्शन! मुंबईत अंधेरी, वांद्रे, ग्रँट रोड कोरोनाचा हॉटस्पॉट, रूग्णवाढीमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर

Coronavirus Updates : देशासह राज्याच कोरोनामुळे चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होते आहे. राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोनाग्रस्तांची (Mumbai News) संख्या वाढ आहे. 

Apr 9, 2023, 08:19 AM IST

Corona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, 'या' राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

कोरोना रुग्णांची नोंद होतेय. या पार्श्वभूमीर ICMR चे प्रमुख राजीव बहल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Mar 27, 2023, 07:09 PM IST

Bhopal News: पाठीवर गाठीचं ओझ घेवून फिरत होता; वयाच्या 31 व्या वर्षी झाली सुटका

Bhopal News: पाठीवर गाठीचे ओझे घेऊन फिरणाऱ्या 'या' तरुणाला दिलासा

Dec 10, 2022, 06:55 PM IST

Weight Loss Surgery Tips : तुम्हालाही शस्त्रक्रिया करुन वजन कमी करायचेय? काय आहेत गैरसमज आणि सत्य

Weight Loss Surgery Tips : वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेशी संबंधित अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य

 

Dec 1, 2022, 11:49 AM IST

Corona : पुन्हा Lockdown? जगाचं टेन्शन वाढलं!

 China Covid-19 Cases:चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर वाढला असून 31,454 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. चीनची 1.4 अब्ज लोकसंख्या आहे.

Nov 24, 2022, 10:31 AM IST

Work Stress : कामाचा तणाव ठरतोय धोकादायक, WHO चा हादरवणारा रिपोर्ट

 तुम्हाला जसा रिझल्ट हवा तो रिझल्ट कधीच मिळणार नाही.

Oct 14, 2022, 09:05 PM IST

खुशखबर... कोरोना जाणार... 2022 साली कोरोनाचा खात्मा! - WHO

कोरोना जाणार पण WHOची अट मान्य करावी लागणार?

 

Jan 3, 2022, 11:28 AM IST