world cup record

महिला वर्ल्ड कप, पाइंट्स टेबल, भारताला किती गुण जाणून घ्या...

 महिला वर्ल्ड कप आता रंगतदार अवस्थेत आला आहे.  आतापर्यंत सहा संघाचे पाच सामने झाले असून दोन संघाचे सात सामने झाले आहेत. त्यामुळे आता पाइंट्स टेबल रंगतदार स्थिती आहे.

Jul 12, 2017, 07:40 PM IST

भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावांचे आव्हान...

 भारताच्या पूनम राऊतचे शानदार शतक आणि कर्णधार मिथाली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावाचे आव्हान ठेवले आहे.  भारताचा हा सहावा सामना असून त्यातील चार सामने जिंकले आहे. 

Jul 12, 2017, 07:04 PM IST

मराठमोळ्या पूनम राऊतचे वर्ल्ड कपमध्ये शानदार शतक

 मराठमोळ्या पूनम राऊतने महिला विश्व चषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शानदार शतक झळकावले आहे.  विश्व चषकात भारताकडून शतक झळावणारी ती पाचवी खेळाडू ठरली आहे. 

Jul 12, 2017, 06:13 PM IST

स्मृती मानधनाने केला अनोखा विक्रम...

 महिला क्रिकेट वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या स्मृती मानधना हिने शानदार शतक लगावत भारताला वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवून दिला. या शतकानंतर स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे. 

Jun 30, 2017, 04:42 PM IST

...मास्टर ब्लास्टरचा हा रेकॉर्ड तोडणं कुणालाही जमलं नाही!

वर्ल्ड कप २०१५ मध्ये बरेच नवे रेकॉर्ड रचले गेले. रन्स आणि सेन्चुरीजचा अक्षरश: पाऊस पडला. या रन्सच्या पावसात सचिनच्या नावावर असलेला 'सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड' मात्र धुवून काढणं मात्र एकाही वर्ल्डकप महारथीला शक्य झालं नाही.

Mar 31, 2015, 02:18 PM IST