world cup 2023

'विराट, बाबरपेक्षाही रोहित शर्मा महान, कारण...', वसीम अक्रमचं मोठं विधान, म्हणाला 'तो एक वेगळंच रसायन'

पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा फंलदाजी फार सहज गोष्ट असल्याचं दाखवतो असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. 

 

Nov 13, 2023, 11:58 AM IST

'मी त्याला स्वत: फोन करुन...', वसीम अक्रमने 'टीव्हीवर टीका करणारे' म्हटल्यानंतर स्टार खेळाडूचा खुलासा

पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने काहीजण फक्त टीव्हीवर बसून टीका करत आहेत असं विधान केल्याने माजी खेळाडू संतापले आहेत.

 

Nov 13, 2023, 11:21 AM IST

IND vs NED : टीम इंडियाची दिवाळी गोड! नेदरलँडचा पराभव करत बंगळुरूत फटाके, सेमीफायनलचा थरार सुरू

IND vs NED, World Cup 2023 : टीम इंडियाचा दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने झुंजवल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या बॉलिंगच्या प्रयोगामुळे विजय काहीसा लांबला. 

Nov 12, 2023, 09:32 PM IST

'मी विराटचं अभिनंदन कशाला करु' म्हणणाऱ्या कुसल मेंडिसने मारली पलटी; आता म्हणतो 'मला खरं तर...'

विराट कोहलीने 49 वं शतक ठोकत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केल्यानंतर पत्रकाराने श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसला प्रतिक्रिया विचारली होती. यावर त्याने मी कशाला अभिनंदन करु असं म्हटलं होतं. त्याच्या या विधानावर क्रीडा विश्वातून नाराजी व्यक्त झाली होती. 

 

Nov 12, 2023, 07:13 PM IST

'अजय जडेजा रडत बसला असेल', सौरभ गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्हाला साधं...'

ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या तुफानी द्विशतकामुळे अफगाणिस्तान संघाने तोंडचा घास घालवला आणि सेमी-फायनलसाठी पात्र होण्याची संधीही गमावली. मॅक्सवेलने 202 धावा करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला.

 

Nov 12, 2023, 06:20 PM IST

World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर सौरव गांगुलीचं खळबळजनक विधान म्हणाला, 'टीम इंडियाचे बॉलर्स...'

India Cricket Team : टीम इंडियाच्या फास्टरने खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन केल्याने टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगली (Sourav Ganguly) याने खळबळजनक विधान केलं आहे.

Nov 12, 2023, 05:40 PM IST

ना विरुला जमवं ना युवीला! रोहित शर्माने मोडला विराटच्या मित्राचा रेकॉर्ड

Rohit Sharma breaks record : एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने अव्वल स्थान पटकावलं. रोहित शर्मा एकाच वर्षात 59 सिक्स मारण्यात यशस्वी झाला. 

Nov 12, 2023, 04:02 PM IST

World Cup : रोहित शर्माने रचला इतिहास, सचिन-सेहवागनंतर 'ही' कामगिरी करणारा ठरला तिसरा भारतीय ओपनर

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळवले आहे, जे आतापर्यंत केवळ महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग भारतासाठी मिळवू शकले आहेत.

Nov 12, 2023, 03:42 PM IST

Pakistan Cricket : पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर, बाबर आझम कॅप्टन्सीचा राजीनामा देणार? स्वत:च केला खुलासा

Babar Azam Captaincy : पाकिस्तानला विश्वचषकच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, परंतु बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी खूपच खराब झाली. त्यामुळे आता बाबरच्या राजीनाम्याची मागणी होतीये.

Nov 12, 2023, 02:59 PM IST

'बाबर आझम पाकिस्तानात पोहोचल्यानंतर....', माजी कर्णधाराचा कॅप्टन्सीवरुन मोठा खुलासा, 'मी भेटलो तेव्हा तो...'

वर्ल्डकपमधील लाजिरवाणी कामगिरीनंतर बाबर आझमचं कर्णधारपद राहणार की जाणार यासंबंधी चर्चा रंगल्या आहेत. यादरम्यान पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने मोठा खुलासा केला आहे. 

 

Nov 12, 2023, 02:50 PM IST

IND vs NED : टॉस जिंकून रोहित शर्माने घेतला महत्त्वाचा निर्णय, पाहा कशी असेल Playing XI

India vs Netherlands : टीम इंडियाने टॉस जिंकला असून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nov 12, 2023, 01:50 PM IST

पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का, दिवाळी पार्टीमधील 'तो' VIDEO VIRAL

Anushka Sharma And Virat Kohli : वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची स्टार खेळाडू विराट कोहली एकामागोमाग रेकार्ड मोडतोय. खासगी आयुष्यात विराट कोहलीच्या घरात आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना अनुष्का स्पॉट झाली आहे. 

Nov 12, 2023, 01:17 PM IST

VIDEO: मदत करावी तर अशी! दिवाळीसाठी फुटपाथवर झोपलेल्यांना अफगाणिस्तानच्या खेळाडूनं गुपचूप वाटले पैसे

Viral Video : वर्ल्डकप 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारा अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज मैदानाबाहेरही चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 12, 2023, 12:53 PM IST

Rahul Dravid Statement : शाकिब अल हसनने बरोबर केलं की चूक? टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचं खळबळजनक विधान, म्हणतात...

Time Out Controversy : शाकिब अल हसन याने अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध केलेल्या अपिलनंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी शाकिबचं समर्थन केलं आहे. त्यांनी या प्रकरणावर स्पष्ट मत मांडलं.

Nov 12, 2023, 11:57 AM IST

IND vs NED: नेदरलँड्सविरूद्ध 'या' घातक खेळाडूला कर्णधार रोहित देणार संधी; कशी असेल Playing XI

IND vs NED: दिवाळीच्या दिवशी म्हणजे आज बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरूद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना खेळला जाईल. या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड मानलं जातंय. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार हे पाहूया. 

Nov 12, 2023, 08:09 AM IST