डिव्हिलियर्सचं स्वप्न पूर्ण होणार? की पुन्हा चोकर्स? MR 360 म्हणतो...
Ab de villiers on world cup 2023 semi finalists: वर्ल्ड कपच्या तोंडावर अनेक दिग्गज खेळाडू मोठमोठी वक्तव्य करताना दिसत आहेत. अशातच आता दक्षिण अफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने मोठं वक्तव्य केलंय. सेमीफायनलमध्ये कोणते 4 संघ प्रवेश करतील याबाबत एबी डिव्हिलियर्स याने भविष्यवाणी केली आहे.
Aug 18, 2023, 06:08 PM ISTक्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग
ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.
Aug 9, 2023, 09:26 PM ISTवर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तान एक वर्ष वन डे क्रिकेट खेळणार नाही, जाणून घ्या कारण
Pakistan Cricket : 2023 हे क्रिकेटसाठी महत्तावचं आहे. याच वर्षात एशिया कप (Asia Cup 2023) आणि वन डे वर्ल्ड कप (ODI WC 2023) खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे एशिया कप पाकिस्तानात (Pakistan) तर वर्ल्ड कप भारतात (India) खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांना यावर्षी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तानदरम्यानची टक्कर पाहिला मिळणार आहे. पण वर्ल्ड कप संपल्यानंतर पाकिस्तान एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणार नाहीए. याचं कारणही विशेष आहे.
Jul 18, 2023, 10:11 PM ISTमोठा उलटफेर,अखेरच्या क्षणी 'या' संघाचा आयसीसी वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत प्रवेश
SCO vs NED, ODI WC 2023 Qualifier: भारतात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्व दहा संघ निश्चित झाले आहे. आठ संघ निश्चित झाले होते. तर क्वालिफाईंग राऊंडमधून दोन संघ प्रवेश करणार होते.
Jul 6, 2023, 08:54 PM ISTIND vs PAK सामन्यापूर्वी सौरव गांगुलीचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...
IND vs PAK सामन्यापूर्वी सौरव गांगुलीचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला...
Jul 3, 2023, 10:22 PM ISTICC WC 2023 मध्ये पाकिस्तानचा संघच नसणार? वेळापत्रक जाहीर होताच धक्का
ICC World Cup 2023 : इथे आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट विश्चचषकाच्या वेळापत्रकावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतानाच तिथं मात्र पाकिस्तानचा संघ एका वेगळ्याच मनस्थितीत असल्याचं दिसत आहे.
Jun 28, 2023, 11:22 AM IST
पुणेकरांना लॉटरी! World Cup चे सामने गहुंजेमध्ये खेळवण्याचा निर्णय; पाहा मुंबई-पुण्यातील सामन्यांच्या तारखा
ICC World Cup 2023 Matches in Mumbai Pune: एकूण 46 दिवसांच्या या स्पर्धेमध्ये 48 सामने खेळवले जाणार असून दोन्ही महत्त्वाचे सामने अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतील काही सामने पुण्यातही खेळवल्या जाणार आहेत.
Jun 27, 2023, 01:00 PM ISTICC World Cup 2023 च्या वेळापत्रकाची घोषणा! पाहा कधी, कुठे, कसे खेळवले जाणार सामने
ICC ODI World Cup 2023 Schedule: मुंबईमध्ये आयसीसी आणि बीसीसीआयने आयोजित केलेल्या एका संयुक्त कार्यक्रमामध्ये या वेळापत्रकाची घोषणा केली असून ही स्पर्धा 45 दिवस चालणार आहे.
Jun 27, 2023, 12:04 PM ISTअबब... पृथ्वीपासून 120000 फुटांवर झेपावली World Cup ची Trophy! ICC चा व्हिडीओ पाहाच
ICC World Cup Trophy 2023 Reached In Space: पुढील काही महिने हा विश्वचषक जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये फिरणार आहे. एकूण 18 देशांमध्ये हा चषक फिरवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Jun 27, 2023, 11:44 AM ISTWorld Cup 2023: 2 वेळा विश्वविजेते, आता विश्वचषकात पात्र ठरतानाही 'या' संघाच्या नाकेनऊ
ICC World Cup 2023 Updates: क्रिकेट जगतात निर्धारीत षटकांच्या विश्व चषकाची सुरुवात झाली आणि सलग दोन वेळा बलाढ्य वेस्टइंडिजने जेतेपद पटाकावलं. एकेकाळी क्रिकेटमध्ये दबदबा असलेला विडिंजचा संघाला आता मात्र संघर्ष करावा लागतोय.
May 11, 2023, 02:28 PM ISTWorld Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित
ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे.
May 10, 2023, 03:22 PM ISTWorld Cup 2023: ठरलं! 2023 चा एकदिवसीय विश्वचषक 'हा'च संघ जिंकणार!
ICC World Cup 2023 : यंदा विश्वचषक 2023 स्पर्धा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारतात आयोजित केले जाणार आहे. मात्र त्याआधीच ICC च्या या मेगा स्पर्धेत कोणाचा विजय होणार आहे, याची मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या विश्वचषक स्पर्धेला अजून सात महिने बाकी आहेत.
Mar 21, 2023, 12:57 PM ISTWorld Cup 2023 : पुढचा World Cup भारतामध्ये खेळला जाणार; जाणून घ्या केव्हा आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये?
T20 विश्वचषकाचा अंतिम सामना आज (13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर (MCG) पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे
Nov 13, 2022, 11:54 AM IST