world cup 2023 finals

'कितने भी दुख आएं, कितने भी...'; भारत World Cup हरल्यानंतर शमीच्या पत्नीची प्रतिक्रिया! पाहा Video

Mohammed Shami Wife Hasin Jahan On India Lost World Cup 2023: शमी आणि हसीन जहाँ सध्या कायदेशीर वाद सुरु आहे मात्र या दोघांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. मात्र दोघेही एकत्र न राहता वेगवेगळे राहतात.

Nov 21, 2023, 11:19 AM IST

'भाजपचा ‘वंशवाद’ भारतीय क्रिकेटचे..'; World Cup Final हरल्यानंतर जय शाहांवर ठाकरे गटाचा हल्लाबोल

Australia Win World Cup 2023 Finals Thackeray Group Slams BJP: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वातावरण क्रिकेटमय कमी व राजकीय जास्त वाटत होते. हा जणू भाजपचा विजय सोहळा आहे अशा प्रकारची लगबग तेथे होती, असं ठाकरे गटाने म्हटलंय.

Nov 21, 2023, 08:58 AM IST

'Overconfidence तुम्हाला...'; वर्ल्ड कप फायलननंतर भारतीय खेळाडूंवर शाहीद आफ्रिदीची टीका

Shahid Afridi On World Cup 2023 Finals Australia Beat India: एका वृत्तवाहिनीवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या वर्ल्ड कप 2023 मधील फायनल सामन्याचं विश्लेषण करताना आफ्रिदीने केलं हे विधान

Nov 21, 2023, 08:24 AM IST

Ritika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध

ODI World Cup 2023: फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.

Nov 20, 2023, 01:44 PM IST

Ranveer Singh : वर्ल्ड कपमध्ये अचानक रणवीर सिंगची एन्ट्री; थेट ICC ने केली घोषणा!

Ranveer Singh in ICC CWC 2023 Anthem : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये रणवीर सिंह दिसतोय.

Sep 19, 2023, 08:06 PM IST