world cup 2011

तब्बल 13 वर्षानंतर धोनीने तिला पाहिलं, जवळ गेला अन्...

MS Dhoni touches world cup trophy : बीसीसीआयने धोनीचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो शेअर केले आहेत. 

Apr 13, 2024, 09:29 PM IST

आताची मोठी बातमी! S Sreesant पुन्हा अडचणीत, फसवणूकीच्या आरोपात FIR दाखल

S Sreesanth : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केरळातल्या कन्नूरमध्ये श्रीसंतविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रीसंतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. 

Nov 23, 2023, 08:54 PM IST

कुलदीप यादवनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटर बाबा बागेश्वरच्या चरणी

वर्ल्डकपचा फिव्हर असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एस श्रीसंत बाबा बागेश्वर धाम यांच्या भेटीला पोहोचला होता. 

 

Nov 9, 2023, 01:01 PM IST

Team India : 'मी कॅप्टन होणार होतो पण अचानक धोनीला...'; Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा!

Yuvraj Singh On MS Dhoni : तुला कॅप्टन्सीची महत्त्वाकांक्षा होती का? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा, अरे नक्कीच, मी कर्णधार व्हायला हवं होतं. पण मला वाटतं ग्रेग चॅपल प्रकरण घडल्यावर जे घडलं. त्यानंतर सगळं बदललं, असं युवराद सिंह म्हणतो.

Nov 5, 2023, 03:38 PM IST

मॅच हरला पण इतिहास रचला, पण अशी कामगिरी करणारा बाबर आझम पहिलाच

Babar Azam Record : बाबर आझम पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध (IND vs PAK) दोन अर्धशतकं झळकावली आहेत.

Oct 14, 2023, 06:49 PM IST

ते सध्या काय करतात? 2011 वर्ल्ड कपमधले टीम इंडियाचे खेळाडू आता कुठे आहेत

ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या स्पर्धेसाठी सज्ज झालीय. याआधी 2011 मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि टीम इंडियाने यावर नाव कोरलं होतं. 

Sep 26, 2023, 09:33 PM IST

'MS Dhoni ने वर्ल्ड कप जिंकला नव्हता तर...', Mr. 360 ने मिसळला गंभीरच्या सुरात सूर

AB de Villiers On MS Dhoni : टीम इंडियाने 2011 च्या वर्ल्ड कपवरून अनेक वाद समोर येतात. त्यावरून डिव्हिलिअर्सने देखील मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 05:06 PM IST

वानखेडे स्टेडिअममधल्या 'त्या' दोन खुर्च्यांचा होणार लिलाव, 2011 वर्ल्ड कप विजयाशी जोडलंय कारण

Wankehde Stadium : भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान एकदिवसीय वर्ल्ड कप (ODI WC 2023) स्पर्धा खेळवली जाणार आहे. यातले पाच सामने मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) होणार असून यानिमित्ताने मुंबई  क्रिकेट असोसिएशनने (MCA) एक खास प्लान केला आहे. 2011 ची वर्ल्ड कप फायनल वानखेडे मैदानावरच खेळवण्यात आली होती. यात फायनलच्या काही अविस्मरणयी आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. 

Sep 14, 2023, 10:12 PM IST

Virat Kohli : 2011 चा वर्ल्ड कप अन् भयानक स्वप्न, विराट प्रामाणिकपणे म्हणतो 'सोशल मीडिया असता तर...'

Virat Kohli On World Cup 2011 : 2011 च्या विश्वचषकादरम्यान सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया (Social Media)  नव्हता. प्रामाणिकपणे सांगतो, हे एक भयानक स्वप्न ठरलं असतं, असं विराट कोहली म्हणाला आहे.

Aug 29, 2023, 09:31 AM IST

IND vs PAK: सचिनला वाचवण्यासाठी दोन फ्रेम्स कापल्या..; 12 वर्षानंतर सईद अजमलचा खळबळजनतक दावा!

Saeed Ajmal, IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने एका निर्णयाबाबत खळबळजनक दावा केला आहे.

Jul 3, 2023, 11:35 PM IST

ICC ODI WC: वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियातला युवराज सिंग कोण? माजी कर्णधाराने सांगितलं नाव

2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या विजयाचा खरा हिरो होता तो स्टार फलंदाज युवराज सिंग

Jun 29, 2023, 08:58 PM IST

IND vs WI: 23 वर्षाचं पोरगं जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप, एक संधी अन् रोहितचं नशीब चमकणार!

latest marathi sport news: भारतीय संघ 27 जुलैला वेस्टइंडीजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने संघाची (BCCI) घोषणा केली आहे.

Jun 25, 2023, 11:31 PM IST

Rohit Sharma : रूममध्ये एकटा बसून मनात विचार यायचे की...; हिटमॅनने केलेला डिप्रेशनमध्ये असल्याचा खुलासा

रोहित शर्माचा आज वाढदिवस (Rohit Sharma Birthday) आहे. रोहितने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. असं रोहित शर्माच्या या कठीण काळाबाबत तुम्हाला कळलं, तर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. याच कारण म्हणजे कधी एकेकाळी रोहित शर्माने देखील डिप्रेशनचा (Rohit Sharma Was Depressed) सामना केला होता. 

Apr 30, 2023, 04:38 PM IST

तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कपसाठी खेळणार 'हा' स्टार खेळाडू?

टीम इंडियाचा हा खेळाडू 2027 चा वर्ल्डकप खेळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

Mar 17, 2022, 08:41 AM IST

'२०११ क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल फिक्स', धक्कादायक आरोप

२०११ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jun 20, 2020, 07:04 PM IST