world championships

वेदनेवर मात करत Mirabai Chanu ने रचला इतिहास; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 'चंदेरी' कामगिरी

Mirabai Chanu Wins Silver : वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मीराचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. ती दुखापतग्रस्त होती. मात्र तरीही ती खचली नाही आणि तिने 113 किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमध्ये सिलव्हर मेडल पटकावले. दरम्यान स्नॅचच्या प्रयत्ना दरम्यान, वजन उचलत असताना तिचा तोल गेला होता, मात्र  तिने शानदार बचाव केला. 

Dec 7, 2022, 02:55 PM IST

महाराष्ट्राच्या हिरकणीचा जिगरबाज परफॉर्मन्स!

चीनच्या बीजिंग शहरात महाराष्ट्राच्या हिरकणीनं आपल्या जिगरबाज परफॉर्मन्सनं साऱ्या भारतीयांची मान उंचावलीय.

Aug 27, 2015, 10:23 AM IST