गडकरींच्या घराबाहेर झाली घोषणाबाजी
नागपूरमध्येही भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केलीय. भाजपची उमेदवार यादी जाहीर करायला बराच वेळ लागला.
Feb 3, 2017, 07:05 PM ISTतळोजात कोल्ड स्टोरेज कारखान्यात तीन कामगारांचा शॉक लागून मृत्यू
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एम ७ या ठिकाणी असलेल्या गौशिया कोल्ड स्टोरेजच्या कारखान्यात तीन कामगारांचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
Jan 31, 2017, 04:48 PM ISTखांबाटा एव्हिएशन कामगार बैठक प्रचंड वादग्रस्त, अंजली दमानिया संतप्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतरही खांबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱयांना त्यांचा थकीत पगार मिळेल याची खात्री वाटत नाही.
Jan 5, 2017, 11:07 PM ISTकामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2017, 09:04 PM ISTकामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश
कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्यासाठी खंबाटा एव्हिएशनची मातोत्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक सुरु होती. या बैठकीत चर्चा सुरु होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले आहेत.
Jan 5, 2017, 08:12 PM ISTझारखंडमध्ये कोळसा खाणीत ४०-५० मजूर अडकल्याची भिती
झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचल्याने त्यात 40 ते 50 कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जातेय. गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात असणा-या भोडाय इथं गुरुवारी ही घटना घडलीय.
Dec 30, 2016, 12:10 PM ISTनोटबंदी यांनी धुवून घेतले हात...
नोटाबंदीची झळ सामान्यांना बसत असली तरी काहीजण मात्र यामध्ये चांगलेच हात धुऊन घेतायत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्रांमध्येही असाच प्रकार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय.
Dec 21, 2016, 11:10 PM ISTनोटाबंदीनंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार थेट बँकेत
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार बँक खात्यातच जमा करण्याचा नवा अध्यादेश सरकारच्या विचाराधीन आहे. आज होणाऱ्या कॅबिनटच्या बैठकीत याविषयी महत्वाचा निर्णय अपेक्षीत आहे.
Dec 21, 2016, 07:56 AM ISTअभाविपच्या कार्यकर्त्यांचा आसूड मोर्चा
अभाविपच्या कार्यकर्त्यांचा आसूड मोर्चा
Nov 22, 2016, 10:45 PM ISTकामावर दांडी मारणारे नवी मुंबईतील 125 कर्मचारी घरी पाठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:34 PM ISTरत्नागिरी: 11 केंद्रीय कामगार संघटनेचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 01:20 PM ISTसिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण
सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.
Sep 1, 2016, 03:13 PM ISTचिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू
चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील गरूडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
Aug 13, 2016, 10:53 PM ISTसर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही
कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.
Jun 30, 2016, 12:20 PM ISTविडी कामगार महिलांमध्ये चिंतेचं वातावरण
विडी कामगार महिलांमध्ये चिंतेचं वातावरण
May 5, 2016, 08:39 PM IST