मुलींना लग्नासाठी स्वतःपेक्षा लहान वयाचे तरुण का आवडतात?

सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षी आपल्यापेक्षा कमी वयाच्या झहीर इक्बालशी लग्न करणार आहे.

कमी वय असलेले तरुण

मात्र, आजकाल महिलांना लग्नासाठी कमी वय असलेले तरुण का पसंत असतात? असा प्रश्न विचारला जातोय.

आरोग्य

तरुण मुलं त्यांच्या आरोग्य आणि फिटनेसबद्दल अधिक सज्ज असतात. त्यामुळे महिला तरुणांकडे आकर्षित होतात.

तंदरुस्त जोडीदार

पुरुषांचं पोट वाढतं आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांमुळे महिलांना आपला जोडीदार तंदरुस्त असावा, असं वाटतं.

ऊर्जा आणि उत्साह

महिलांना तरुण मुलांचा ऊर्जा आणि उत्साह आवडतो. त्यामुळे जोखीम घेण्यास तयार होणारे तरुण महिलांना भावतात.

प्रजनन क्षमता

तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रजनन क्षमता असते. त्यामुळे तरुण्य उलटून गेलेल्या जोडीदारापेक्षा तरुण जोडीदाराकडून महिलांना जास्त प्रमाणात अपेक्षा असतात.

कर्तृत्वान स्त्रिया

दरम्यान, तरुणांमध्ये बदललेली प्रेमाची तळमळ अधिक प्रमाणात असते. त्यामुळे कर्तृत्वान स्त्रिया जोडीदार निवडताना वयाचं अंतर पाहत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story