कोरोनामुळे पहिल्या पत्नीचं निधन, चार महिन्यात दुसऱ्या पत्नीनेही केली आत्महत्या
असं नेमकं काय घडलं की लग्नाच्या चार महिन्यांनंतरच तीने टोकाचं पाऊल उचललं
Feb 17, 2022, 05:39 PM ISTजुन्नर | गावात न सोडल्याने महिलेची आत्महत्या, चौकशीचे आदेश
Junnar Son And Relatives Of Women Suicide Demand Justice For Not Allowing In Village
Jul 8, 2020, 10:00 PM ISTमुंबई । आईने लहानग्या मुलाला गळाफास देत स्वत:ला संपविले
मुंबईत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या तान्हुल्या मुलाला गळफास दिला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपविले.
Feb 14, 2019, 12:00 AM ISTकंपनीने हक्काच्या जमिनीचे पैसे न दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सुरू असलेल्या सोलार कंपनीने हक्काच्या जमिनीचे पैसे दिले नाही म्हणून बोढरे येथील ५५ वर्षीय निलाबाई एकनाथ राठोड या महिलेने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Feb 19, 2018, 07:16 PM ISTराष्ट्रवादी महिला पदाधिकारीसह पती विरोधात गुन्हा दाखल
मुलुंडमध्ये महिलेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आणि तिचा पोलीस निरिक्षक असलेल्या पतीविरोधात गुन्हा दाखल झालाय. एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.
Nov 24, 2017, 10:42 PM ISTठाण्यात महिलेची दोन मुलांसह आत्महत्या
ठाण्याच्या मुंब्र्यामधील शिबली नगर येथे एका विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांसह इमारतीच्या १५व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी मिळालीये.
Mar 19, 2017, 10:09 PM ISTनंदुबारमध्ये महिला शेतक-याची आत्महत्या
नंदुरबारमध्ये एका महिला शेतक-याने आत्महत्या केलीय. इथल्या कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवलाय.
Jan 5, 2017, 02:57 PM ISTसावकारांच्या जाचाला कंटाळून महिलेच आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2016, 12:55 PM ISTदुष्काळामुळे परभणीत महिलेची आत्महत्या
हंडाभर पाण्यासाठी टँकरपाठीमागे धावपळ करावी लागत असल्यानं महिला आता आत्महत्येचा मार्ग पत्करु लागल्या आहेत.
Apr 10, 2016, 08:57 AM ISTसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सासरच्या लोकांच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय. नवरा, सासू आणि नणंदेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने आपल्या हातावर लिहून ठेवलं होतं.
Jan 24, 2016, 08:30 AM ISTहुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात काहीच पिकले नाही आणि त्यात वडिलांकडे हुंडा द्यायला पैसे नाहीत म्हणून लातूर जिल्ह्याच्या भिसेवाघोली येथील १८ वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Jan 21, 2016, 09:24 AM ISTमुलांना विष पाजून आईची आत्महत्या
पोटच्या तीन पोरांना विष पाजून महिलेनं आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आलीये. अंबाजोगाई पोलिस ठाण्यामागेच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं वृत्त आहे.
Jan 16, 2016, 04:34 PM ISTमुंबई : पतीच्या त्रासाला कटांळून पत्नीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:18 AM IST