Belly Fat: 'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर
'या' साध्या आणि सोप्या उपायांनी कमी करा पोटाचा घेर
Dec 6, 2023, 01:35 PM ISTChanakya Niti : बायका 'या' 4 गोष्टी कधीच नवऱ्याला कळू देत नाही
Chanakya Niti : नवरा बायकोमधील नातं हे प्रेमासोबत विश्वासावर असतं. नवऱ्या बायकोने एकमेकांपासून काही लपवायला नको. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बायका काही गोष्टी नवऱ्याला कधीच कळू देत नाहीत.
Sep 23, 2023, 03:57 PM ISTFemale Hygiene: इंटीमेट एरिया स्वच्छ करताना तुम्हीही करताय 'या' चुका? महिलांनो सांभाळा नाहीतर...!
Female Hygiene: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजायनाच्या स्वच्छतेसाठी कधीही कोणत्या खास प्रोडक्टची गरज भासत नाही. मुळात वजायना म्हणजे योनी मार्ग स्वतःची स्वच्छता स्वतः ठेवते.
Sep 22, 2023, 08:31 PM ISTWomen Health: महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज का असते?
Women Health: महिलांना जास्त वेळ झोप का हवी याची काही कारणे आहेत. मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी झोप शरीरासाठी अत्यंत गरजेची आहे. अभ्यासात असे आढळून आले की पुरुष आणि स्त्रियांचे झोपेचे तास वेगवेगळे आहेत आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाश आणि रेस्टलेस लेग सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते. तसेच पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त झोपतात, असे त्यात म्हटले आहे.
Jun 23, 2023, 11:46 AM ISTGlenn Maxwell होणार बाबा ; पाहा भारताच्या जावयाचे पत्नीसोबतचे रोमँटिक Photos
2022 मध्ये ग्लेन मॅक्सवेल यानं विनी रमण (Glenn Maxwell Wife) हिच्याशी लग्नगाठ बांधली आणि सहजीवनाच्या एका नव्या आणि तितक्याच सुरेख प्रवासाची सुरुवात केली.
May 12, 2023, 02:26 PM ISTमेनोपॉज ची लक्षणं कोणती? पाळी थांबायच्या आधी 'या' संकेतांकडे दुर्लेक्ष करू नका
Symptoms of Menopause: मासिक पाळी येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे सोबतच ती थांबणंही परंतु अशावेळी तुम्हालाही (Pre - Menopause Symptoms) काही मानसिक आणि शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा अशावेळी तुम्ही योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरते तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की मोनोपोझची लक्षणे काय आहेत?
Apr 24, 2023, 08:23 PM ISTमहिलांनो.. तुम्हालाही PCOS चा त्रास होतोय? 'हे' 7 पेय तुम्हाला ठणठणीत करतील!
7 Homemade Drinks For PCOS: आपल्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ञांशी सल्लामसलत करण्याचे लक्षात ठेवा. ही घरगुती पेये तुमच्या PCOS व्यवस्थापन योजनेत एक उपयुक्त जोड असू शकतात, परंतु ते वैद्यकीय उपचारांसाठी पर्याय नाहीत.
Apr 3, 2023, 04:44 PM ISTओरेगॅनो तेलाचे 8 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या...
ओरेगॅनो तेलाचे 7 आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या...
Apr 3, 2023, 03:50 PM ISTUnhealthy Periods : 'ही' लक्षणं दिसत असतील तर समजा तुमचे पिरीयड्स अनहेल्दी आहेत!
अनेक मुलींना किंवा बायकांना माहिती असते का की, हेल्दी पिरीयड्स म्हणजे नेमकं काय? याशिवाय पिरीयड्स सायकल, ब्लड कलर कसा असला पाहिजे?
Mar 25, 2023, 08:06 PM ISTMenstrual Leave: ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी; नवा कायदा लागू
Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान महिलांना हक्काची सुट्टी मिळावी का? या प्रश्नावरून दोन गट झाल्याचं पाहायला मिळतं. होकार आणि नकारार्थी उत्तरांमध्ये जुंपलेली असतानाच एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 17, 2023, 10:27 AM ISTWomen Health : Sex नंतर महिलांच्या स्तनांमध्ये होतात 'हे' बदल
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, सेक्सनंतर महिलांच्या स्तनांमध्ये बदल होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे याबाबत महिलांनी मनात अजिबात भीती आणू नये.
Feb 1, 2023, 08:45 PM ISTAnushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?
Anushka Sharma Pregnant : विराट कोहली याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं तिच्या खासगी आयुष्याला मोठ्या सावधगिरीनं सर्वांसमोर आणलं आहे. यावेळीसुद्धा ती असंच काहीतरी करतेय का?
Jan 24, 2023, 10:24 AM IST
Curd in Periods : मासिक पाळीत दही खाणं योग्य कि अयोग्य ? जाणून घ्या सत्य
Curd in Periods : जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान दह्याचे सेवन करायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही दहीपासून बनवलेले ताक, लस्सी किंवा स्मूदी इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवणार नाही
Dec 28, 2022, 04:11 PM ISTWomen health : Pubic hair शेव्ह करणं तुमच्या आरोग्यासाठी कितपत योग्य?
प्युबिक हेअर काढण्याकडे मुलींचा कल अधिक दिसून येतो. मात्र आपल्या शरीरावर नैसर्गिकरित्या असलेले हे केस काढणं किती योग्य आहे.
Dec 20, 2022, 07:25 PM ISTतुम्हालाही सुडौल Breast हवे असतील तर 'हे' व्यायाम दररोज करा
फक्त 10 मिनिटे 'हा' व्यायाम करुन मिळवा रिशेप आणि सुडौल ब्रेस्ट
Nov 27, 2022, 05:02 PM IST