women empowerment

शिंदे गट - ठाकरे गट पुन्हा आमने सामने, उबाठाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी...

Shinde Group vs Thackeray Group : महिला आरक्षणाचा व्हीप न  मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई केली जाणार असून गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी  कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उबाठा गटाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. 

Sep 27, 2023, 06:09 PM IST

Womens Reservation Bill : नव्या संसदेत महिला आरक्षणाचा 'श्रीगणेशा', पण 2010 ला नेमकं काय झालं होतं?

Womens Reservation Bill : देशातलं बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला विधेयक गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत पुन्हा एकदा संसदेत आलं. ऐतिहासिक अशा नव्या संसदेतल्या विशेष अधिवेशनाच्या ( Parliament Special Session) कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आलं.

Sep 19, 2023, 09:41 PM IST

Budget 2023: देशातील महिलांसाठी खुशखबर,अर्थसंकल्पात मोठी घोषणा

 Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Niramala Sitaraman) लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील करोडो महिलांसाठी विशेष घोषणा केल्या आहेत.  

Feb 1, 2023, 12:16 PM IST

Women Empowerment: सासरचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी 5 अधिकार जाणून घ्या, त्रास झाल्यास होईल मदत

Women Empowerment: सासरी नांदण्यापूर्वी 'हे' 5 अधिकाऱ्यांची माहिती असणं आवश्यक

Dec 8, 2022, 01:53 PM IST

मुलाला मांडीवर घेऊन पोटासाठी आईची धडपड, फोटो पाहून अश्रू होतील अनावर

या महिलेची कथा ऐकूण तुम्हालाही होतील अश्रू अनावर

Sep 24, 2022, 06:07 PM IST

महिलांसाठी असलेल्या विशाखा समित्यांचं काय झालं ? धक्कादायक वास्तव समोर

 विशाखा समिती ही प्रभावीपणे काम करत नसल्याचे स्पष्ट

Mar 31, 2021, 06:05 PM IST
Manipur Imphal Women Empowerment From Decades PT2M51S

मणिपूर | ५०० वर्षांपासून महिलाच चालवत आहेत मंडई

मणिपूर | ५०० वर्षांपासून महिलाच चालवत आहेत मंडई

Jul 19, 2019, 12:30 PM IST

हैदराबाद । महिला सशक्तीकरणावर पंतप्रधान मोदींचं भाषण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 10:17 PM IST

या महिलेच्या शोधात अख्खं गाव, पोलीस आणि गुंडही पाठीमागे

अशा एका महिलेला शोधण्यासाठी अख्खं गाव कामाला लागलेय. गावातील लोकांबरोबरच पोलीस आणि गुंडही या महिलेचा शोध घेत आहेत.  

Jun 16, 2016, 08:26 PM IST

'शारिरिक संबंधांचं स्वातंत्र्य म्हणजे सशक्तीकरण नाही'

दीपिका पदुकोणचा व्हिडीओ माय चॉईसला लोकांकडून विरोध होत असल्याचंही दिसून येत आहे, या व्हिडीओ खाली आलेल्या प्रतिक्रिया जास्तच जास्त नापसंती व्यक्त करणाऱ्या आहेत.

Mar 31, 2015, 06:37 PM IST

राहुल गांधीः ‘युवराजा’ची वाट बिकट

विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलीटी म्हणजे महान शक्तींसोबत महान जबाबदारी येते. पण दुदैवाची गोष्ट म्हणजे हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या बाबतीत लागू होत नाही..

Apr 4, 2014, 11:50 AM IST